TRENDING:

अक्षयाच्या बर्थडेसाठी हार्दिकचं खास सरप्राइज, राणाच्या रिअल लाइफ बायकोचं वय माहितीये?

Last Updated:
टेलिव्हिजनची प्रसिद्ध जोडी म्हणजेच राणा दा आणि पाठक बाई. राणा दानं त्याच्या ऑफस्क्रिन पाठक बाईंचा बर्थडे जोरदार साजरा केला आहे.
advertisement
1/7
अक्षयाच्या बर्थडेसाठी हार्दिकचं खास सरप्राइज, राणाच्या रिअल लाइफ बायकोचं वय माहि
अभिनेता हार्दीक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी लग्न केलं. दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम नेहमीच ते व्यक्त करत असतात.
advertisement
2/7
लग्नानंतरचे सगळे सण दोघांनी थाटात साजरे केले. तसंच लग्नानंतरचे दोघांचे वाढदिवस देखील त्यांनी स्पेशल केले.
advertisement
3/7
अभिनेत्री अक्षया देवधरचा आज वाढदिवस. अक्षयाच्या वाढदिवाससाठी हार्दीकनं खास सरप्राइज अरेंज केलं होतं.
advertisement
4/7
हार्दीकनं अक्षयासाठी तिच्या वयाच्या अंकाचा केक आणला होता. हे सरप्राइज पाहून अक्षया खूप खुश झाली.
advertisement
5/7
राणाची ऑफस्क्रिन बायकोनं तिचा तिसावा बर्थडे सेलिब्रेट केला आहे. अभिनेत्री अक्षया देवधरचं वय समजल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
advertisement
6/7
हार्दीकनं 30 अंकाचा केक अक्षयासाठी आणला होता. संपूर्ण फळांनी बनलेला हा केक होता. अक्षयानं बर्थडे रोमँटिक फोटो देखील शेअर केलेत.
advertisement
7/7
लग्नानंतर अक्षया मालिका किंवा सिनेमात दिसली नाहीये. तर अभिनेता हार्दीक जोशी सध्या नव्या सिनेमाच्या शुटींगमध्ये बिझी आहे. तसंच तो मालिकेतही काम करतोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अक्षयाच्या बर्थडेसाठी हार्दिकचं खास सरप्राइज, राणाच्या रिअल लाइफ बायकोचं वय माहितीये?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल