TRENDING:

'शिवा' मालिकेत टॉमबॉयची भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात दिसते इतकी ग्लॅमरस; पाहा फोटो

Last Updated:
झी मराठीवर लवकरच शिवा नावाची नवी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत डॅशिंग शिवा ही भूमिका एक अभिनेत्री साकारणार आहे. या मालिकेत तिचा लूक जरी टॉमबॉयचा असला तरी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस दिसते. पाहा तिचे सुंदर फोटो.
advertisement
1/8
मालिकेत साकारणार टॉमबॉय; पण खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस दिसते ही अभिनेत्री
'शिवा' मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून या मालिकेत बिनधास्त शिवाची भूमिका एक अभिनेत्री साकारणार आहे.
advertisement
2/8
'शिवा' च्या भूमिकेत अभिनेत्री पूर्वा फडके दिसणार आहे. या मालिकेत ती छोटे केस, शर्ट, जीन्स पॅन्ट, गळ्यात लॉकेट अशा वेशात दिसणार आहे.
advertisement
3/8
पूर्वा फडकेचा लूक जरी टॉमबॉयचा असला तरी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस दिसते.
advertisement
4/8
पूर्वा सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय आहे. तिचे 56 हजार फॉलोअर्स आहेत.
advertisement
5/8
पूर्वा फडकेने याआधी 'भाग्य दिले तू मला' या लोकप्रिय मालिकेत वैदेही ही भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
advertisement
6/8
पूर्वाने 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली होती.
advertisement
7/8
पूर्वाला या नव्या मालिकेसाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या असून तिला आता या आगळ्या वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.
advertisement
8/8
‘शिवा’ ही मालिका ‘सिंदूरा बिंदू’ या ओडिया मालिकेचा रिमेक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'शिवा' मालिकेत टॉमबॉयची भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात दिसते इतकी ग्लॅमरस; पाहा फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल