Bigg Boss Marathi 5 Finale : टॉप 5मध्ये पोहोचून अंकिता-डीपी आऊट; राहिले सूरज, निक्की आणि अभिजीत; आता कोण जिंकणार?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बॉस मराठीच्या घरात कोल्हापूर आणि कोकणातील दोन सोशल मीडिया इन्फ्लुएंन्सर सहभागी झाले होते. दोघांनी घरात एकत्र एंट्री घेतली. टॉप 5पर्यंत पोहोचून दोघांना माघार घ्यावी लागली.
advertisement
1/6

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकर हिनं बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली.
advertisement
2/6
70 दिवसांचा गेम खेळून अंकिता घराबाहेर पडली.
advertisement
3/6
टॉप 5मध्ये पोहोचून अंकिता वालावकर घराबाहेर गेली. टॉप 5मध्ये अंकिताला सर्वात कमी वोट मिळाले.
advertisement
4/6
त्यानंतर महाराष्ट्रातील आणखी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर डीपी दादा देखील TOP 5मध्ये पोहोचून घराबाहेर गेले.
advertisement
5/6
अंकिता नंतर डीपी यांना सर्वात कमी वोट्स मिळाले.
advertisement
6/6
अंकिता आणि डीपी आऊट झाल्याने टॉप 3मध्ये अभिजीत सावंत, सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळी राहिले आहेत. यांच्यापैकी कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 5 Finale : टॉप 5मध्ये पोहोचून अंकिता-डीपी आऊट; राहिले सूरज, निक्की आणि अभिजीत; आता कोण जिंकणार?