TRENDING:

Kushal Badrike : 'आमचा संसार चालत नाही...'; हे काय बोलून गेला कुशल बद्रिके

Last Updated:
kushal badrike : अभिनेता कुशल बद्रिकेने एक पोस्ट शेअर केली आहे. कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत आली आहे. कुशलने आमचा संसार चालत नाही असं म्हटलं आहे. कुशलने नेमकं काय लिहिलंय?
advertisement
1/7
'आमचा संसार चालत नाही...'; हे काय बोलून गेला कुशल बद्रिके
चला हवा येऊ द्या या शोमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके सध्या त्याच्या नव्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे.
advertisement
2/7
कुशल सोशल मीडियावर सक्रीय असतो. त्याच्या पोस्ट नेहमीच लक्षवेधी ठरतात. कुशलने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
3/7
कुशलने या पोस्टमध्ये त्याच्या बायकोविषयी आणि संसाराविषयी लिहिलं आहे. कुशलची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
advertisement
4/7
कुशलने त्याची बायको सुनयना हिच्याबरोबरचे फोटो शेअर केलेत. एका फोटोमध्ये तो बायकोचा पदर उचलताना दिसत आहे.
advertisement
5/7
तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याची बायको खुर्चीवर बसली असून तो तिला नमस्कार करतोय. तर तिसऱ्या फोटोत त्याने बायकोच्या खांद्यावर हात ठेवला असून दोघे छान हसताना दिसत आहेत.
advertisement
6/7
या फोटोसह कुशलने कॅप्शन,"संसारात एक बोलणारं आणि एक ऐकणारं हवं तरच संसार नीट चालतो. आमच्या संसारात मी बोलणारा… आणि आमची “ही” मला जरा जास्तच बोलणारी आहे. आमचा संसार चालत नाही तो आम्हाला घाबरून पुढे पुढे धावतोय"
advertisement
7/7
कुशलची ही पोस्ट चांगलीच चर्चेत असून त्याच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Kushal Badrike : 'आमचा संसार चालत नाही...'; हे काय बोलून गेला कुशल बद्रिके
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल