Rinku Rajguru Brother : 'हा' मराठी अभिनेता आहे रिंकू राजगुरूचा भाऊ, रक्षाबंधनाचे PHOTO आले समोर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rinku Rajguru Brother : अभिनेत्री रिंकू राजगुरू इंडस्ट्रीतील या अभिनेत्याला मानते भाऊ. तिच्या रक्षाबंधनाचे फोटो समोर आलेत.
advertisement
1/7

रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहिण-भावाच्या नात्याचं प्रतीक असतं. अभिनेत्री रिंकु राजगुरूसाठी यंदाची रक्षाबंधन खास होती.
advertisement
2/7
रिंकूने तिच्या इंडस्ट्रीतील भावाची ओळख करून दिली. या खास दिवशी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याला राखी बांधली.
advertisement
3/7
रिंकूच्या इंडस्ट्रीतील भावाने खास फोटो शेअर केलेत.
advertisement
4/7
अभिनेत्री रिंकू राजगुरूने अभिनेता सिद्धार्थ जाधवला राखी बांधली आहे. दोघांचे रक्षाबंधनाचे फोटो व्हायरल झालेत.
advertisement
5/7
सिद्धार्थने त्याच्या स्टोरीवर दोघांचे फोटो शेअर केलेत.तिनं एका फोटोला "#खारीबिस्किट #रक्षाबंधनस्पेशल" असं कॅप्शन दिलं आहे.
advertisement
6/7
तर दुसऱ्या फोटोला "रिंकू राजगुरू ताई, #खारीबिस्किट" असं कॅप्शन दिलंय.
advertisement
7/7
रिंकू राजगुरू आणि सिद्धार्थ जाधव हे दोघेही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आगामी 'साडे माडे तीन 2' या सिनेमात हे दोघं एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru Brother : 'हा' मराठी अभिनेता आहे रिंकू राजगुरूचा भाऊ, रक्षाबंधनाचे PHOTO आले समोर