Diwali 2024 Wishes in Marathi: तुमच्या मित्र परिवाराला मराठीतून द्या दिवाळीच्या शुभेच्छा, खास लोकांसाठी यूनिक संदेश
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Happy Diwali 2024 Wiahes in Marathi: दिवाळीचा सण हा दिव्यांचा सण म्हणून देखील ओळखला जातो. या दिवशी आपल्या मित्र परिवाराला लोक आवर्जून शुभेच्छा देतात. पण खास लोकांसाठी खास शुभेच्छा ही हव्या, त्या ही एकदम युनिक आणि HD स्टाइलमध्ये.
advertisement
1/7

रांगोळीच्या रंगीत रंगात तुमच्या जीवनाला उजाळा मिळो, सुख आणि समृद्धीची जोपासना कायमची राहो! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/7
सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली गोडधोड पदार्थांची मेजवानी सजली आनंदाची उधळण करीत आली दिवाळी आली.. दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा
advertisement
3/7
लक्ष दिवे तुमच्या जीवनाला प्रकाशमान करू दे, या दिवाळीत तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो! दिवाळीच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा!
advertisement
4/7
घरात लक्ष्मीचा निवास अंगणी दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास दिवाळी अशी खास शुभ दिपावली
advertisement
5/7
चैतन्यमय दिवाळीच्या शुभेच्छा! घरात साजरे होणारे दीपोत्सव सदा रंगीत असोत. शुभ दीपावली!
advertisement
6/7
समृद्धी आली सोनपावली उधळण झाली सौख्याची भाग्याचा सूर्योदय झाला वर्षा झाली हर्षाची इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे फुलो दिवाळी तुमची हीच इच्छा मनी ठेवून सुरूवात करूया दिपावलीची हॅपी दिवाळी 2024
advertisement
7/7
स्नेहाचा सुंगध दरवळला दिवाळी आनंदाचा सण आला एकच मागणे देवाला सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Diwali 2024 Wishes in Marathi: तुमच्या मित्र परिवाराला मराठीतून द्या दिवाळीच्या शुभेच्छा, खास लोकांसाठी यूनिक संदेश