Diwali Padwa 2024 Wishes : गिफ्ट नाही तर एक छोटासा मेसेजही पुरेसा; बायकोसाठी दिवाळी पाडवा शुभेच्छा
- Published by:Priya Lad
Last Updated:
दिवाळी पाडव्याला पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला गिफ्ट देतो. पण या गिफ्टसोबतच तुमच्या बायकोला तुम्ही दिवाळी पाडव्याच्या अशा शुभेच्छा द्या. तुमचा दिवाळी पाडवा आणखी गोड होईल.
advertisement
1/5

बंध आपल्या प्रेमाचे असेच वाढ जावो, सुख आणि आनंद आपल्या आनंदात असाच सदैव राहो, दिवाळी पाडवा शुभेच्छा!
advertisement
2/5
दुःखाची सावलीही तुझ्याजवळ न येवो, चेहरा तुझा कायम असाच हसरा राहो, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
advertisement
3/5
आज पवित्र पाडवा, काल झालेले लक्ष्मीचे आगमन, अशा मंगल समयी आपल्या मंगल भविष्याची पायाभरणी होवो, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
advertisement
4/5
सुमुहूर्तावरी पाडव्याच्या एकात्मतेचे लेणे लेऊया, भिन्नविभिन्न असलो तरीही कायम एकत्रच राहूया, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
advertisement
5/5
वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती, पण तुझी साथ कधी न सुटती, हीच इच्छा कायमस्वरूपी मनी, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Diwali Padwa 2024 Wishes : गिफ्ट नाही तर एक छोटासा मेसेजही पुरेसा; बायकोसाठी दिवाळी पाडवा शुभेच्छा