पोट दुखल्यावर ओवा खाता ना? त्यामुळे इतरही आजार होतात बरे, तुम्हाला माहित नसेल
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आयुर्वेदात विविध वनस्पतींचे उपयोग दिलेले आहेत. अगदी आपल्या किचनमधले मसालेही आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. बाळाचं पोट दुखल्यावर त्याला ओव्याचं पाणी पाजलं जातं. मोठी माणसंसुद्धा पोटदुखीवर ओवा खातात. यासह ओवा इतरही काही आजारांवर रामबाण मानला जातो. (आशिष त्यागी, प्रतिनिधी)
advertisement
1/5

ओव्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे अंतर्गत आरोग्यासह बाह्य शरीरही सुदृढ राहू शकतं.
advertisement
2/5
आयुर्वेदिक डॉक्टर सरफराज अहमद सांगतात की, ओव्यामुळे दातांचं दुखणं दूर होतं, शिवाय घश्याच्या इन्फेक्शनवरही आराम मिळू शकतो.
advertisement
3/5
ओव्यामुळे लाघवीसंबंधित आजार दूर होतात. मूळव्याधासारख्या गंभीर आजारावर आराम मिळवण्यासाठीसुद्धा ओवा <a href="https://news18marathi.com/lifestyle/food/peach-fruit-benefits-in-marathi-mhij-1222907.html">फायदेशीर</a> ठरतो.
advertisement
4/5
<a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/healthy-food-kulith-dal-kulthi-dal-or-horse-gram-benefits-in-marathi-mhlsp-l18w-1221131.html">डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार</a>, ओव्याची पावडर बनवून दूध किंवा पाण्यासोबत आपण घेऊ शकता. परंतु लक्षात घ्या, अति ओवा पोटात गेल्यास त्रासही होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्यावी.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/food/expert-tips-about-healthy-diet-in-monsoon-mats-mhij-1222765.html">आरोग्याबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
पोट दुखल्यावर ओवा खाता ना? त्यामुळे इतरही आजार होतात बरे, तुम्हाला माहित नसेल