TRENDING:

IND vs NZ 4th T20 : हार्दिक OUT, श्रेयस IN... बेंचवरची ताकद तपासणार, कोणत्या चार खेळाडूंना मिळणार प्लेईंग इलेव्हनमधून डच्चू?

Last Updated:
IND vs NZ 4th T20i Playing XI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेतील तिसरा सामना आज विशाखापट्टनम येथे खेळवला जाईल. त्यासाठी प्लेइंग इलेव्हन कशी असेल? पाहा
advertisement
1/7
हार्दिक OUT, श्रेयस IN... कोणत्या चार खेळाडूंना मिळणार प्लेईंग इलेव्हनमधून डच्चू
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेतील तिसरा सामना आज खेळवला जाईल. आज विशाखापट्टनम येथे हा सामना पार पडेल. भारताने मालिका आधीच नावावर केली आहे.
advertisement
2/7
पहिले तिन्ही सामने जिंकून टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर दावा ठोकला आहे. तर आता न्यूझीलंड नव्या प्रयोगासह मैदानात उतरेल अशी अपेक्षा आहे. तसेच टीम इंडियामध्ये देखील मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याला आज प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. गेल्या तिन्ही मॅचमध्ये त्याला संधी मिळाली नाही. तर श्रेयस अद्याप टी-ट्वेंटी वर्ल्ड कर स्कॉडचा भाग नाहीये.
advertisement
4/7
तर दुसरीकडे रवी बिश्नोई याच्यावर पुन्हा सूर्यकुमार विश्वास ठेऊ शकतो. तिसऱ्या मॅचमध्ये त्याने आक्रमक बॉलिंग करत सर्वांना चकित केलं होतं. तसेच तो चांगला फिल्डर देखील आहे.
advertisement
5/7
अक्षर पटेल हा वर्ल्ड कपमध्ये निर्णायक भूमिका बजावू शकतो. त्यामुळे त्याला पुन्हा न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात संघात जागा मिळू शकते. ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका महत्त्वाची असेल.
advertisement
6/7
तर हर्षित राणाला विश्रांती देऊन कुलदीप यादव याला पुन्हा संघात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. कुलदीप नेहमीच न्यूझीलंडसाठी डोकेदुखी ठरलाय.
advertisement
7/7
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - अभिषेक शर्मा, संजू सैमसन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कप्तान), श्रेयस अय्यर, शिवम् दुबे, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ 4th T20 : हार्दिक OUT, श्रेयस IN... बेंचवरची ताकद तपासणार, कोणत्या चार खेळाडूंना मिळणार प्लेईंग इलेव्हनमधून डच्चू?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल