IND vs ENG : बुमराहचं माहित नाही पण 'या' खेळाडूची 100 टक्के होणार हकालपट्टी, KL Rahul ला दिलाय धोका!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव झाला आहे. इंग्लंडने दिलेलं 193 रनचं आव्हानही भारतीय खेळाडूंना पार करता आलं नाही.
advertisement
1/8

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव झाला आहे. इंग्लंडने दिलेलं 193 रनचं आव्हानही भारतीय खेळाडूंना पार करता आलं नाही.
advertisement
2/8
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 22 धावांनी विजय मिळवला. रोमांचक सामन्यात इंडियाच्या हातून विजयाच्या निसटला.
advertisement
3/8
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर कर्णधार शुभमन गिलने पुढील सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही, यावर अपडेट दिली आहे.
advertisement
4/8
जसप्रीत बुमराह आगामी कसोटी सामन्यात उपलब्ध असेल की नाही हे लवकरच कळेल, असं कॅप्टन शुभमन गिल पत्रकार परिषदेत म्हणाला आहे.
advertisement
5/8
अशातच आता बुमराहचं माहित नाही पण शुभमन गिल टीम इंडियाच्या स्टार सलामीवीर फलंदाजाला नक्कीच नारळ देणार आहे.
advertisement
6/8
हा फलंदाज दुसरा तिसरा कुणी नसून यशस्वी जयस्वाल आहे. यशस्वी जयस्वालने मागील तीन सामन्यातील सहा इनिंगमध्ये फक्त 141 धावा केल्या आहेत.
advertisement
7/8
जेव्हा जेव्हा टीम इंडियाला दुसऱ्या इनिंगमध्ये चांगली खेळाची अपेक्षा असते, तेव्हा यशस्वी फेल ठरला आहे. त्यामुळे आता शुभमन मोठा निर्णय घेऊ शकतो.
advertisement
8/8
13,0, 87,28,13,0 असा स्कोर यशस्वी जयस्वालचा मागील सहा इनिंगमध्ये राहिला आहे. त्यामुळे आता शुभमन नवा पर्याय म्हणून साई सुदर्शनचा विचार करू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG : बुमराहचं माहित नाही पण 'या' खेळाडूची 100 टक्के होणार हकालपट्टी, KL Rahul ला दिलाय धोका!