TRENDING:

Puzzle Quiz: 5 अक्षरांचा शब्द, आणखी अक्षरं जोडली की छोटा होतो, सांगू शकता तो कोणता?

Last Updated:
Puzzle Quiz in Marathi: कोणताही शब्द असो त्यात तुम्ही जितकी अक्षरं जोडाल तितका तो शब्द मोठा होत जातो. पण एक असा शब्द ज्यात तुम्ही जितकी अक्षरं जोडाल तितका तो लहान होत जातो.
advertisement
1/8
Quiz : 5 अक्षरांचा शब्द, आणखी अक्षरं जोडली की छोटा होतो, सांगू शकता तो कोणता?
एक असा शब्द ज्यात आणखी अक्षर जोडलं की तो छोटा होता. हा शब्द पाच अक्षरांचा आहे. त्यात आणखी अक्षरं जोडली तो आणखी लहान होतो.
advertisement
2/8
आता कोणताही शब्द त्यात अधिक अक्षरं जोडली तर साहजिकच तो मोठा होणार. त्यामुळे हा प्रश्नच तुम्हाला चुकीचा आहे.
advertisement
3/8
पण थोडं डोकं लावाल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. असा शब्द आहे, ज्याच्यामध्ये आणखी अक्षरं जोडली की तो लहान होतो.
advertisement
4/8
तुम्हाला आम्ही एक हिंट देतो. हा शब्द मराठी, हिंदी नाही तर इंग्रजी आहे. आता तुम्हाला जर का तो शब्द समजला असेल तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
5/8
हा शब्द सांगण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंद आहेत. इतक्या वेळातही तुम्हाला हा शब्द समजला नसेल तर काहीच टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला याचं उत्तर देतो.
advertisement
6/8
हा शब्द आहे. Short. ज्यात 5 अक्षरं आहेत. यापुढे तुम्ही जितके शब्द लावाल तितका तो लहान होत जातो. आता ते कसं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
7/8
Short च्या पुढे तुम्ही तुम्ही er  किंवा est जोडून पाहा. er जोडला तर तो Shorter म्हणजे खूप लहान आणि est जोडला तर Sh या 'est', तो Short बन जाएगा Shorter और Shortest म्हणजे खूपच लहान असं होतं.
advertisement
8/8
आहे की नाही मजेशीर आणि इंटरेस्टिंग. आता ही बातमी तुमच्या ओळखीतल्या लोकांसोबत शेअर करा आणि त्यांना हा शब्द 10 सेकंदात ओळखण्याचं चॅलेंज द्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Puzzle Quiz: 5 अक्षरांचा शब्द, आणखी अक्षरं जोडली की छोटा होतो, सांगू शकता तो कोणता?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल