TRENDING:

तुम्ही बोलता, लिहिता ती खरंच हिंदी आहे? भाषेचं असं रहस्य जे तुम्हाला माहितीच नसेल

Last Updated:
हिंदी भाषेत वापरले जाणारे असे बरेच शब्द आहेत जे खरंतर हिंदी नाहीच.
advertisement
1/6
तुम्ही बोलता, लिहिता ती खरंच हिंदी? भाषेचं असं रहस्य जे तुम्हाला माहितीच नसेल
हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. पण आपण जी हिंदी बोलतो, लिहितो ती खरंच हिंदी आहे का? हिंदी बोलताना आपण कितीतरी इंग्रजी शब्दांचा वापर करतो. पण तुम्हाला माहिती नसेल इंग्रजीशिवाय असे बरेच परदेशी शब्द आहेत, जे हिंदी भाषेत वापरले जातात.
advertisement
2/6
अखबार, अदब, मोहब्बत, गजल, अमीर, अक्ल, आदत, कानून, खबर, जिला हे शब्द अरबी भाषेतून आले आहेत. असे शेकडो शब्द मुगल आणि त्यांचाआधी अरबहून भारतात आलेल्या व्यांपाऱ्यांसह आले आणि आपल्या बोलीत समाविष्ट झाले.
advertisement
3/6
इस्पात, तौलिया हे हिंदी वाटणारे शब्द खरंतर पोर्तुगाली आहेत. पण त्यांचा वापर इतक्या कालावधीपासून आहे की ते हिंदीच असल्यासारखे वाटतात.
advertisement
4/6
दुकान, लश्कर, हफ्ता, बादाम, तोप हे शब्द तुर्की आहे. जेव्हा तुर्की व्यापारी शेकडो वर्षांपूर्वी भारतात व्यापारासाठी आले तेव्हा वेगवेगळ्या राज्यांत त्यांचे शब्दही वापरले जाऊ लागले.
advertisement
5/6
बहुतेक शब्द पारशी भाषेतूनही आलेत. ताजा, गुलाब, जाम, दिमाग, हुनर इत्यादी शब्दांचा यात समावेश आहे.
advertisement
6/6
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तुम्ही हिंदी भाषेत चिनीही बोलता. म्हणजे चाय, चीकू, लीची, कारतूस, सिंदूर हे शब्द मूळचे चिनी भाषेतील आहेत. खरंतर चाय हा चीनहून भारतात यासाठीच आला कारण भारतात चहा तिथूनच आला. तिथल्या चहाची लागवड इथं होऊ लागली आणि आपण चहा उत्पादक बनलो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
तुम्ही बोलता, लिहिता ती खरंच हिंदी आहे? भाषेचं असं रहस्य जे तुम्हाला माहितीच नसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल