Happy Holi 2025 Wishes: आली रे आली होळी आली, प्रियजनांना अशा द्या होळीच्या शुभेच्छा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Happy Holi 2025 Wishes Quotes in Marathi : होळीचा सण आपल्याकडे खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सर्वांना चांगल्या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस आनंदी करा.
advertisement
1/13

होलिका दहनासोबत लोक आपल्या मनातील दुःख, नैराश्य, वाईट विचार जाळून टाकतात. होळीच्या दिवशी सर्वांना चांगल्या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस आनंदी करा.
advertisement
2/13
होळीच्या अग्नीत जळू दे दु:ख सारे, तुमच्या आयुष्यात येऊ दे, आनंदाचे क्षण सारे.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/13
आली रे आली, होळी आली, चला आज पेटवूया होळी, नैराश्याची बांधून मोळी, दाखवू नैवद्य पुरणपोळीचा, होळी रे होळी पुरणाची पोळी, करू आनंदाने साजरी होळी.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/13
वाईटाचा होवो नाश, आयुष्यात येवो सुखाची लाट.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/13
वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी, तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.. तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/13
होळीच्या पवित्र अग्नीमध्ये, जळून जाऊ दे दु:खाचे सावट, आयुष्यात येऊ दे सुखाचे क्षण.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/13
होळीच्या शुभमुहुर्तावर येऊ दे, तुमच्या आयुष्यात आनंद, होऊ दे स्वप्नपूर्ती, मिळू दे आनंदी आनंद.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
8/13
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू, अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, आली होळी आली रे… होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
9/13
होळीच करायची तर अहंकाराची, असत्याची, अन्यायाची, जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची, भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची, गर्वाची, दु:खाची होळी करा होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
10/13
होळी संगे केरकचरा जाळू, झाडे वाचवू अन् कचरा हटवू, निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
11/13
नवयुग होळीचा संदेश नवा, झाडे लावा, झाडे जगवा, करूया अग्निदेवतेची पूजा, होळी सजवा गोव-यांनी.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
12/13
कालबाह्य गोष्टी मनातून काढा, मनात पेटवा आशेची आग, होळीकडे मागा हीच इच्छा, पूर्ण होवो तुमच्या सर्व अपेक्षा.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
13/13
होळीच्या दिवशी करुन होलिका दहन, संपवूया वाईट प्रवृत्ती आणि आणूया आनंद.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Happy Holi 2025 Wishes: आली रे आली होळी आली, प्रियजनांना अशा द्या होळीच्या शुभेच्छा