TRENDING:

पृथ्वीच्या गर्भात काय? पाहण्यासाठी 1063 फूट खोल उतरली व्यक्ती, आत दिसलं असं काही सगळ्यांना धडकी

Last Updated:
सर्वात खोल खड्ड्यांपैकी एक असलेली ही गुहा ज्याच्या आत व्यक्ती गेली. आतील अद्भुत आणि भीतीदायक दृश्य दिसलं.
advertisement
1/7
पृथ्वीच्या गर्भात काय? 1063 फूट खोल उतरली व्यक्ती; दृश्य पाहून सगळ्यांना धडकी
पृथ्वीच्या गर्भात काय आहे असा प्रश्न कधी ना कधी तुम्हाला नक्कीच पडला असेल. हेच पाहण्याचा प्रयत्न केला तो एका व्यक्तीने. ही व्यक्ती पृथ्वीच्या गर्भात गेली. आतमध्ये जे दिसलं ते दृश्य पाहून सर्व जण थक्क झाले आहेत. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
2/7
एलिसन गुहा ही अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये आहे. ॲपलाचियन पठारावरील पिजन माउंटनवर वॉकर काउंटीमध्ये ही गुहा आहे .
advertisement
3/7
ही युनायटेड स्टेट्समधील 12 वी सर्वात खोल गुहा आहे ज्याला फॅन्टॅस्टिक पिट असं नाव देण्यात आलं आहे. गुहा 12 मैल (19.31 किमी) लांब आणि 1063 फूट (324 मीटर) खोल आहे.
advertisement
4/7
या इतक्या खोल गुहेत एक व्यक्ती दोरीच्या मदतीने उतरली. आतील फोटो काढले. जे सोशल मीडिया वर पोस्ट करण्यात आले असून दृश्य पाहून लोक थक्क झाले.
advertisement
5/7
याआधी या गुहेचा व्हिडिओ ही व्हायरल झाला होता. ज्यात यूट्यूबर नी या गुहेच्या आत कॅमेरा सोडला होता आणि आतील दृश्य दाखवलं होतं.
advertisement
6/7
जसजसा कॅमेरा आत खोलवर गेला तसतसं अद्भुत आणि भीतीदायक दृश्य दिसू लागलं. कुणी आपल्याला विचित्र आकृत्या तर कुणी भूत दिल्याचंही सांगितलं.
advertisement
7/7
तुम्हाला या गुहेच्या आतील दृश्य पाहताना काय वाटलं आम्हाला आमच्या सोशल मीडिया च्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. (फोटो : instagram)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
पृथ्वीच्या गर्भात काय? पाहण्यासाठी 1063 फूट खोल उतरली व्यक्ती, आत दिसलं असं काही सगळ्यांना धडकी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल