2024 वर्ष धोक्याचं? नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी समोर आली भयंकर भविष्यवाणी
- Published by:Priya Lad
Last Updated:
भविष्य सांगत असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने 2024 सालची भविष्यवाणी सांगितली आहे.
advertisement
1/6

जिवंत नास्त्रेदमस म्हणून ओळखला जाणारा एथोस सालोमे. त्याने केलेल्या काही भविष्यवाणी खऱ्याही ठरल्या आहेत. यात महाराणी एलिझाबेथ द्वितीयच्या मृत्यूपासून ते एलन मस्कनं ट्विटरचं एक्स करणं याचाही समावेश आहे. आता त्याने <a href="https://news18marathi.com/tag/new-year/">नवीन वर्ष 2024</a> सालाबाबत भविष्यवाणी सांगितल्या आहेत.
advertisement
2/6
2024 च्या तिमाहित अमेरिका, चीन आणि रशियामध्ये युद्ध होऊ शकतो, तर 2024 सालाच्या मध्यात रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव वाढू शकतो. मध्य पूर्व आफ्रिका आणि आशियामध्येही संघर्ष होऊ शकतो, असं तो म्हणाला.
advertisement
3/6
2024 मधील हवामानाबाबत त्यानं आशा व्यक्त केली आहे. याबाबतील तरुण अधिक लक्ष देतील, असं तो म्हणाला.
advertisement
4/6
आफ्रिकेत फिनटेक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जागरूकता वाढू शकते. फिलीपिन्स, व्हिएतनाम, चीनसारख्या आशियाई देशांना प्रभावित करणाऱ्या वादळांच्या तीव्रतेचा अंदाज आहे.
advertisement
5/6
अमेरिकेतील प्रादेशिक स्तरावर कॅलिफोर्निया, ओरेगॉन आणि वॉशिंग्टनमध्ये विनाशकारी जंगलातील आग पसरू शकेत.
advertisement
6/6
यावर्षी आरोग्य संकटासाठी तयार राहणं महत्त्वाचं आहे. या वर्षात रोग आणि साथीचे रोग पसरू शकतात. त्यामुळे रुग्णालयांनी तयारी केली पाहिजे. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
2024 वर्ष धोक्याचं? नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी समोर आली भयंकर भविष्यवाणी