TRENDING:

ऑक्टोबरमध्ये संपूर्ण जगावर मोठं संकट; टाइम ट्रॅव्हलरच्या भविष्यवाणीमुळे उडाली खळबळ

Last Updated:
स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणवणाऱ्या या व्यक्तीने सोशल मीडियावर ही धक्कादायक भविष्यवाणी केली आहे.
advertisement
1/5
ऑक्टोबरमध्ये संपूर्ण जगावर मोठं संकट; टाइम ट्रॅव्हलरच्या भविष्यवाणीने उडाली खळबळ
कित्येक तज्ज्ञ आहेत जे भविष्य पाहतात. काही जन्मतारखेवरून, काही हातांवरून, काही चेहऱ्यावरून आणि जन्मपत्रिका पाहून भविष्य सांगतात. पण काही लोक असे आहेत जे आपण भविष्यात जाऊन आल्याचा दावा करतात. ते स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणवतात.
advertisement
2/5
अशाच एका टाइम ट्रॅव्हरलने दावा केला आहे की, तो 2671 सालातून परत आला आहे. ऑक्टोबर 2023 च्या धोक्याबाबत त्याने अलर्ट केलं आहे. एनो एलैरिक असं त्याचं नाव असून @theradianttimetraveller नावाच्या टिकटॉक अकाऊंटवर त्याने व्हिडीओ पोस्ट केला आहे.
advertisement
3/5
ऑक्टोबरसासाठी त्याने अनेक भविष्यवाणी केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे 3 ऑक्टोबरला एक एलियन शिप धरतीवर येईल. यातून एलियन बाहेर पडून मोठ्या शहरांमध्ये धुमाकूळ घालतील.
advertisement
4/5
29 ऑक्टोबरला एक सौर तुफान पृथ्वीला धडकेल. ज्यामुळे संपूर्ण जगातील लाइट जाईल. संपूर्ण जगात अंधकार असेल. कोणतीच मशीन काम करणार नाही. गुन्हेगारीही 12 हजार टक्के वाढेल.
advertisement
5/5
या व्यक्तीच्या भविष्यवाणीवर बऱ्याच कमेंट येत आहेत. काहींनी यावर विश्वास ठेवला नाही तर काहींनी धसकाही घेतला आहे. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
ऑक्टोबरमध्ये संपूर्ण जगावर मोठं संकट; टाइम ट्रॅव्हलरच्या भविष्यवाणीमुळे उडाली खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल