TRENDING:

Weird Question : बायकोचं असं रूप कोणतं? जे सगळे पाहू शकतात पण नवरा कधीच नाही

Last Updated:
Weird IAS Interview Question : यूपीएससीसारख्या परीक्षेच्या मुलाखतीत विचारला जाणारा अजब सवाल.
advertisement
1/5
Weird Question : बायकोचं असं रूप कोणतं? जे सगळे पाहू शकतात पण नवरा कधीच नाही
यूपीएससी परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा पास करून आयएएस ऑफिसर होण्याचं स्वप्नं अनेकांचं असतं.
advertisement
2/5
यूपीएससीची लेखी परीक्षा पास केली तरी त्यानंतर मुलाखत होते आणि या मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न अनेकदा पेचात पाडणारे असतात.यूपीएससीची लेखी परीक्षा पास केली तरी त्यानंतर मुलाखत होते आणि या मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न अनेकदा पेचात पाडणारे असतात.
advertisement
3/5
यूपीएससीच्या मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न इतके विचित्र असतात की त्यांचं उत्तर काय द्यावं ते समजत नाही.
advertisement
4/5
असाच हा प्रश्न जो यूपीएसएसीसारख्या परीक्षेच्या मुलाखतीसाठी विचारण्यात आला. बायकोचं असं कोणतं रूप जे नवरा कधीच पाहू शकत नाही.
advertisement
5/5
या प्रश्नाचं उत्तर आहे, विधवा रूप. पतीच्या निधनानंतर बायको विधवा होते आणि तिचं ते रूप पती हयात नसल्याने पाहूच शकत नाही. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Weird Question : बायकोचं असं रूप कोणतं? जे सगळे पाहू शकतात पण नवरा कधीच नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल