Women Beauty : कोणत्या वयात खूप सुंदर दिसतात महिला? आकडा वाचून विश्वास नाही बसणार
- Published by:Priya Lad
Last Updated:
महिला वयाच्या कोणत्या टप्प्यावर सर्वात सुंदर असतात, याचं उत्तर तुम्हाला विचारलं, तर तुम्ही काय म्हणाल? यावर बहुतेकांचं उत्तर असेल महिला तिच्या तारुण्यात सर्वात सुंदर दिसते. परंतु हे संपूर्ण सत्य नाही.
advertisement
1/5

आधी बालपण, मग तारुण्य, मग म्हातारपण... जसजसं वय वाढतं तसतसं त्याचा परिणाम चेहर्‍यावर त्वचेवर दिसून येतो. एका विशिष्ट वयात महिला सगळ्यात सुंदर दिसतात.
advertisement
2/5
महिला वयाच्या कोणत्या टप्प्यावर सर्वात सुंदर असतात? असं विचारलं, तर यावर बहुतेकांचं उत्तर असेल महिला तिच्या तारुण्यात सर्वात सुंदर दिसते. परंतु हे संपूर्ण सत्य नाही.
advertisement
3/5
2010 च्या OkCupid अभ्यासानुसार, वयाच्या 21 व्या वर्षी महिलांचं सौंदर्य शिखरावर पोहोचतं, परंतु दुसरा अभ्यास काहीतरी वेगळं सांगतो. हा अभ्यास सांगतो की सरासरी 20-25 वर्षे वयोगटातील महिला सर्वात सुंदर दिसतात.
advertisement
4/5
पण अशा काही महिला आहेत ज्या वयाच्या 30 किंवा 40 व्या वर्षी अधिक आकर्षक बनतात. विशेषत: ज्या महिलांचा चेहरा तारुण्यात लहान मुलांसारखा दिसतो, त्या वाढत्या वयात तरुण दिसतात.
advertisement
5/5
अशा महिला 40 ते 45 या वयोगटातही सर्वात सुंदर असतात. या वयात त्या अतिशय आकर्षक आणि सौंदर्याच्या शिखरावर असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Women Beauty : कोणत्या वयात खूप सुंदर दिसतात महिला? आकडा वाचून विश्वास नाही बसणार