TRENDING:

Knowledge : ढग आपल्यापासून किती दूर? पृथ्वी आणि ढगांमध्ये किती आहे अंतर?

Last Updated:
आकाशातील ढगांकडे पाहिलं की त्यांना स्पर्श करण्याचा मोह आवरत नाही. पण ते इतके उंच आहेत की आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही. हे ढग आपल्यापासून किती दूर आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
1/5
ढग आपल्यापासून किती दूर? पृथ्वी आणि ढगांमध्ये किती आहे अंतर?
कापसाच्या बोळ्यासारखे दिसणाऱ्या आणि आकाशात तरंगणाऱ्या ढगांशी संबंधित अशी अनेक तथ्ये आहेत, जी तुम्हाला थक्क करून टाकतील. 
advertisement
2/5
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जी गोष्ट तुम्हाला इतकी हलकी आणि नाजूक वाटते, तिचं वजन 100 हत्तींएवढं आहे. इतकं वजन अजूनही ते एवढ्या वर कसे तरंगतात?
advertisement
3/5
याचं कारण म्हणजे ढग ज्या गोष्टीपासून बनतात ते पाण्याचे थेंब इतके लहान असतात की गरम हवा त्यांना सहज वर उचलते. जसं पाणी गरम केल्यावर वाफ वर जाते, अगदी तसंच.
advertisement
4/5
आता प्रश्न म्हणजे ढग पृथ्वीपासून किती दूर आहेत.  ढग हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दूर असलेल्या क्षोभमंडळात आहेत. क्षोभमंडळ पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 8 ते 10 किलोमीटर उंचावर आहे.
advertisement
5/5
ढग हे तीन स्तरांवर तयार होतात.  सर्वात वरील स्तरावरील ढग 73 ते 75 हजार फूट उंचीवर असतात. त्यानंतर मध्यम म्हणजे मधल्या स्तरातील ढग 58 ते 60 हजार फूट उंचावर आहेत. तर सर्वात खालच्या स्तरावरील ढग 1000 ते 30000 फुटांवर असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Knowledge : ढग आपल्यापासून किती दूर? पृथ्वी आणि ढगांमध्ये किती आहे अंतर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल