TRENDING:

Knowledge : XS, XL, XXL, कपड्यांवर असतो हा साइझ टॅग; यातील X चा खरा अर्थ काय?

Last Updated:
कपड्यांवरील साइज दर्शवण्यासाठी X चा वापर केला जातो. पण या X चा खरा अर्थ काय? कंपनी हा X कशासाठी ठेवते माहिती आहे का?
advertisement
1/5
Knowledge : XS, XL, XXL, कपड्यांवर असतो हा साइझ टॅग; यातील X चा खरा अर्थ काय?
दसरा झाला आता दिवाळी येईल. सणासुदीच्या कालावधीत कपड्यांची शॉपिंग केली जाते. तुम्ही कपड्यांच्या खरेदीसाठी जाता तेव्हा त्यावर S, M, L व्यतिरिक्त, XL, XXL सारखे शब्द लिहिलेले असतात.
advertisement
2/5
कपड्यांवरील हे शब्द म्हणजे कपड्यांचे साइझ टॅग असतात. जे कपड्यांचा आकार सांगतात. पण यातील X चा खरा अर्थ फार कमी लोकांना माहिती असेल.
advertisement
3/5
जेव्हाही आपण कपडे खरेदी करायला जातो तेव्हा नंबर 40, 42 किंवा 44 असे लिहिलेले असतात, परंतु अनेक कपड्यांवर XL किंवा XXL लिहिलेले असते. अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की याचा अर्थ काय? याचे उत्तर फक्त 1 टक्के लोकांनाच माहीत असेल.
advertisement
4/5
S, M, XL XXL या शब्दांशी आपण कमी-अधिक प्रमाणात परिचित आहोत. एस- शॉर्ट, एम- मिडियम, एल- लार्ज आणि एक्सएल- एक्स्ट्रा लार्ज. X म्हणजे अतिरिक्त.
advertisement
5/5
कोणत्याही कपड्यांचा आकार सहज समजण्यासाठी हा X सर्व कपड्यांमध्ये वापरला जातो. त्यानंतरही कंपनी कपड्यांचा आकार वाढवू किंवा कमी करू शकते. पण हा फरक अगदी किरकोळ मानला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Knowledge : XS, XL, XXL, कपड्यांवर असतो हा साइझ टॅग; यातील X चा खरा अर्थ काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल