Knowledge : असं ठिकाण जिथे वर्षाचे असतात फक्त 11 दिवस, पण का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आपल्याला हे तर माहित आहे की एका वर्षात 365 दिवस असतात. कारण पृथ्वीला सुर्या भोवती एक फेरी पूर्ण करायला ही 365 दिवस लागतात. परंतू कधीकधी लीप वर्ष असल्यामुळे 366 दिवसांचा एक वर्ष असतो. ज्यामुळे हे वर्ष खूपच खास असतं.
advertisement
1/5

संपूर्ण जगभरात 365 किंवा 366 दिवसांचा एक वर्ष मानला जातो. पण तुम्हाला माहितीय का की एक जागा अशी आहे जिथे फक्त 11 दिवसांचा एक वर्ष आहे.
advertisement
2/5
या जागेचं नाव TOI-1452 B आहे. हे एक सुपर अर्थ प्लैनिट आहे, जे आपल्या पृथ्वीपासून 100 प्रकाश वर्ष लांब आहे. गेल्या वर्षी नासाने या गोष्टीचा अभ्यास केला. याचं द्रव्यमान जवळजवळ पाट पृथ्वी ग्रहच्या बरोबर आहे आणि हे पृथ्वीपासून 70 टक्के मोठं देखील आहे.
advertisement
3/5
या ग्रहावर पाणी देखील आढलं आहे. TOI-1452 B ला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 11 दिवसांपेक्षा थोडा काळ जास्त लागतो. तर पृथ्वीला 365 दिवस लागतात.
advertisement
4/5
याचा शोध कनाडाची युनिवर्सिटी डी मॉन्ट्रियलच्या एस्ट्रोनॉमर्सच्या ग्रुपने केलं आहे. या शिवाय नासाच्या ट्रांजिटिंग एक्सोप्लॅनेट सर्वे सॅटेलाइटचा देखील उपयोग केला आहे.
advertisement
5/5
आकाशगंगे विषयी अनेक गोष्टींचा जगभरातील अनेक वैज्ञानिकांनी शोध घेतला आहे. शिवाय नासाचं टेलिस्कोप देखील हल्ली आवकाशातील अनेक गोष्टींचे फोटो जमीनीवर पाठवत असतात.