ड्रग्जतस्कर ललित पाटील प्रकरणात तीन वर्षापूर्वीच एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालंय .. पिंपरीचिंचवड पोलिसांनी ड्रग्जच्या प्रकरणात ललित पाटील ला अटक केल्यानंतर त्याने पोलिस स्टेशनमध्येच जिन्यावरून पडल्याच नाटक करून १४ दिवसांपैकी ९ दिवस ससून रूग्णालयात राहिला होता …त्यामुळे ललित पाटील सुरूवातीपासूनच नाटक करून सूट मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याच समोर आलंय …