एका जमान्यात तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या सीमाभागात एका गुंडाचा दरारा होता. वीरप्पन! (Veerappan) याच वीरप्पनची मुलगी आता निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. विद्या राणी वीरप्पन (Vidhya Rani Veerappan) आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. कोण आहे विद्याराणी? पाहूयात...