Amavasya Upay: गटारी अमावस्येला करा एकच काम! श्रावणाआधी कुटुंबाची पितृदोषातून होईल सुटका

Last Updated:

Amavasya Upay: आषाढी अमावस्येला काही ज्योतिषीय उपाय करून आपण अतृप्त पूर्वजांना प्रसन्न करू शकता. पितृदोषामुळे घरात सुरू असलेले त्रास नाहीसे करू शकता. आषाढ अमावस्येच्या दिवशी, स्नान आणि दान केल्यानंतर, तुम्ही पितृसूक्तमचे पठण करावे.

News18
News18
मुंबई : दर्श अमावस्येनं आषाढ महिन्याची सांगता होईल, गुरुवार, २४ जुलै रोजी आषाढी अमावस्या आहे. या अमावस्येला गटारी अमावस्या असंही म्हणतात. आषाढ अमावस्येनंतर दुसऱ्या दिवसापासून पवित्र श्रावण महिना सुरू होतो. आषाढी अमावस्येला लोक सकाळी स्नान करून पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण, दान, श्राद्ध इत्यादी करतात. आषाढी अमावस्येला काही ज्योतिषीय उपाय करून आपण अतृप्त पूर्वजांना प्रसन्न करू शकता. पितृदोषामुळे घरात सुरू असलेले त्रास नाहीसे करू शकता. आषाढ अमावस्येच्या दिवशी, स्नान आणि दान केल्यानंतर, तुम्ही पितृसूक्तमचे पठण करावे. पितृसूक्तमचे पठण केल्याने पितरांनाही प्रसन्नता मिळते. पूर्वजांच्या देवता आर्यमाची पूजा करा आणि नंतर हे पठण करा.

पितृ सूक्तम्

उदिताम् अवर उत्परास
उन्मध्यमाः पितरः सोम्यासः।
असुम् यऽ ईयुर-वृका ॠतज्ञास्ते
नो ऽवन्तु पितरो हवेषु॥1॥
अंगिरसो नः पितरो नवग्वा
अथर्वनो भृगवः सोम्यासः।
तेषां वयम् सुमतो यज्ञियानाम्
अपि भद्रे सौमनसे स्याम्॥2॥
ये नः पूर्वे पितरः सोम्यासो
ऽनूहिरे सोमपीथं वसिष्ठाः।
तेभिर यमः सरराणो हवीष्य
उशन्न उशद्भिः प्रतिकामम् अत्तु॥3॥
त्वं सोम प्र चिकितो मनीषा
advertisement
त्वं रजिष्ठम् अनु नेषि पंथाम्।
तव प्रणीती पितरो न देवेषु
रत्नम् अभजन्त धीराः॥4॥
त्वया हि नः पितरः सोम पूर्वे
कर्माणि चक्रुः पवमान धीराः।
वन्वन् अवातः परिधीन् ऽरपोर्णु
वीरेभिः अश्वैः मघवा भवा नः॥5॥
त्वं सोम पितृभिः संविदानो ऽनु
द्यावा-पृथिवीऽ आ ततन्थ।
तस्मै तऽ इन्दो हविषा विधेम
वयं स्याम पतयो रयीणाम्॥6॥
बर्हिषदः पितरः ऊत्य-र्वागिमा
advertisement
वो हव्या चकृमा जुषध्वम्।
तऽ आगत अवसा शन्तमे
नाथा नः शंयोर ऽरपो दधात॥7॥
आहं पितृन्त् सुविदत्रान् ऽअवित्सि
नपातं च विक्रमणं च विष्णोः।
बर्हिषदो ये स्वधया सुतस्य भजन्त
पित्वः तऽ इहागमिष्ठाः॥8॥
उपहूताः पितरः सोम्यासो
बर्हिष्येषु निधिषु प्रियेषु।
तऽ आ गमन्तु तऽ इह श्रुवन्तु
अधि ब्रुवन्तु ते ऽवन्तु-अस्मान्॥9॥
आ यन्तु नः पितरः सोम्यासो
advertisement
ऽग्निष्वात्ताः पथिभि-र्देवयानैः।
अस्मिन् यज्ञे स्वधया मदन्तो ऽधि
ब्रुवन्तु ते ऽवन्तु-अस्मान्॥10॥
अग्निष्वात्ताः पितर एह गच्छत
सदःसदः सदत सु-प्रणीतयः।
अत्ता हवींषि प्रयतानि बर्हिष्य-था
रयिम् सर्व-वीरं दधातन॥11॥
येऽ अग्निष्वात्ता येऽ अनग्निष्वात्ता
मध्ये दिवः स्वधया मादयन्ते।
तेभ्यः स्वराड-सुनीतिम् एताम्
यथा-वशं तन्वं कल्पयाति॥12॥
अग्निष्वात्तान् ॠतुमतो हवामहे
नाराशं-से सोमपीथं यऽ आशुः।
ते नो विप्रासः सुहवा भवन्तु
advertisement
वयं स्याम पतयो रयीणाम्॥13॥
आच्या जानु दक्षिणतो निषद्य
इमम् यज्ञम् अभि गृणीत विश्वे।
मा हिंसिष्ट पितरः केन चिन्नो
यद्व आगः पुरूषता कराम॥14॥
आसीनासोऽ अरूणीनाम् उपस्थे
रयिम् धत्त दाशुषे मर्त्याय।
पुत्रेभ्यः पितरः तस्य वस्वः प्रयच्छत
तऽ इह ऊर्जम् दधात॥15॥
ओम शांति: शांति: शांति:
advertisement

पितृ सूक्तम् पठणाचे फायदे -

पितृदोषाचे निवारण: पितृदोषामुळे जीवनात येणाऱ्या विविध अडचणी (उदा. विवाह न जुळणे, संतान प्राप्तीमध्ये अडथळे, आर्थिक समस्या, कुटुंबात अशांती, आरोग्य समस्या) दूर करण्यासाठी हे सूक्त अत्यंत प्रभावी मानले जाते. याच्या पठणाने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात, ज्यामुळे पितृदोष कमी होतो. पूर्वज प्रसन्न असल्यास व्यक्तीला सुख, समृद्धी आणि समाजात कीर्ती प्राप्त होते असे मानले जाते. पितृ सूक्ताच्या पठणाने पितर तृप्त होतात आणि ते आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात.
advertisement
पितृगण आराधना आणि पठणाने संतुष्ट होऊन आपल्या वंशजांना संतान सुख आणि त्यांच्या कल्याणासाठी आशीर्वाद देतात. जर आर्थिक अडचणी असतील किंवा कर्जबाजारीपणा असेल, तर पितृ सूक्तम् चे पठण केल्याने धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात आणि कर्जातून मुक्ती मिळते, असे मानले जाते. पितृ सूक्ताद्वारे पितरेश्वरांची आराधना केल्याने प्रिय वस्तू किंवा व्यक्तींचा वियोग होत नाही, असेही काही धार्मिक ग्रंथांमध्ये म्हटले आहे. पितृ सूक्ताचे पठण केल्याने मन शांत होते आणि आत्मिक शांती मिळते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Amavasya Upay: गटारी अमावस्येला करा एकच काम! श्रावणाआधी कुटुंबाची पितृदोषातून होईल सुटका
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement