Shaniwar Hanuman Puja: शनिवारी मारुतीची पूजा करण्याचे इतके फायदे; पूजा-उपासना अशा पद्धतीनं करावी

Last Updated:

Hanuman Puja Marathi: ज्यांच्या कुंडलीत शनिची साडेसाती, अडीचकी किंवा महादशा सुरू आहे, त्यांनी हनुमानाची पूजा केल्यास शनिचा अशुभ प्रभाव कमी होतो. हनुमान हे संकटमोचन म्हणून ओळखले जातात. त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात.

News18
News18
मुंबई : शनिवारी शनिदेवाची पूजा करण्यासोबतच मारुतीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, शनिदेव आणि मारुती (हनुमान) यांचा विशेष संबंध आहे. शनिदेवांनी हनुमानाला वचन दिले होते की, त्यांच्या भक्तांना कधीही त्रास होणार नाही, तेव्हापासून शनिवारी हनुमानाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. शनिवारी या दोन्ही देवतांची पूजा केली जाते.
ज्यांच्या कुंडलीत शनिची साडेसाती, अडीचकी किंवा महादशा सुरू आहे, त्यांनी हनुमानाची पूजा केल्यास शनिचा अशुभ प्रभाव कमी होतो. हनुमान हे संकटमोचन म्हणून ओळखले जातात. त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. हनुमानाची उपासना केल्याने व्यक्तीला धैर्य, बुद्धी आणि आत्मविश्वासाची प्राप्ती होते.
शनिवारी मारुतीची पूजा कशी करावी?
शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ कपडे परिधान करून हनुमान मंदिरात जावे. हनुमानाला सिंदूर, मोहरीचे तेल आणि रुईच्या पानांचा हार अर्पण करावा. गुळ, हरभरा किंवा बुंदीचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करावे. हनुमान मंदिरात 'श्री हनुमंते नमः' या मंत्राचा जप करावा. हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी गरजूंना मदत करणे किंवा काळ्या वस्तूंचे (उदा. काळे तीळ, उडदाची डाळ) दान करणे देखील शुभ मानले जाते. या उपायांनी हनुमान आणि शनिदेव दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते.
advertisement
मारुतीच्या कृपेसाठी शनिवारी हनुमान चालिसा वाचावी - 
।। दोहा ।।
श्रीगुरु चरण सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि ।
बरनऊँ रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि ॥
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार ।
बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार ॥
।। चौपाई ।।
जय हनुमान ज्ञान गुन सागर ।
advertisement
जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥ १ ॥
राम दूत अतुलित बल धामा ।
अंजनि पुत्र पवनसुत नामा ॥ २ ॥
महावीर विक्रम बजरंगी ।
कुमति निवार सुमति के संगी ॥ ३ ॥
कंचन बरन बिराज सुवेसा ।
कानन कुंडल कुंचित केसा ॥ ४ ॥
हाथ वज्र औ ध्वजा बिराजै ।
advertisement
काँधे मूँज जनेऊ साजै ॥ ५ ॥
शंकर सुवन केसरी नंदन ।
तेज प्रताप महा जग वंदन ॥ ६ ॥
विद्यावान गुनी अति चातुर ।
राम काज करिबे को आतुर ॥ ७ ॥
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया ।
राम लखन सीता मन बसिया ॥ ८ ॥
सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा ।
advertisement
विकट रूप धरि लंक जरावा ॥ ९ ॥
भीम रूप धरि असुर संहारे ।
रामचंद्र के काज सँवारे ॥ १० ॥
लाय सजीवन लखन जियाये ।
श्री रघुबीर हरषि उर लाये ॥ ११ ॥
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई ।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥ १२ ॥
सहस बदन तुम्हरो जस गावै ।
advertisement
अस कहि श्रीपति कंठ लगावै ॥ १३ ॥
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा ।
नारद सारद सहित अहीसा ॥ १४ ॥
जम कुबेर दिगपाल जहाँ ते ।
कवि कोविद कहि सके कहाँ ते ॥ १५ ॥
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा ।
राम मिलाय राज पद दीन्हा ॥ १६ ॥
तुम्हरो मंत्र विभीषण माना ।
advertisement
लंकेश्वर भए सब जग जाना ॥ १७ ॥
जुग सहस्र जोजन पर भानू ।
लील्यो ताहि मधुर फल जानू ॥ १८ ॥
प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं ।
जलधि लाँघि गये अचरज नाहीं ॥ १९ ॥
दुर्गम काज जगत के जेते ।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ॥ २० ॥
राम दुआरे तुम रखवारे ।
होत न आज्ञा बिनु पैसारे ॥ २१ ॥
सब सुख लहै तुम्हारी सरना ।
तुम रक्षक काहू को डरना ॥ २२ ॥
आपन तेज सम्हारो आपै ।
तीनों लोक हाँक ते काँपै ॥ २३ ॥
भूत पिशाच निकट नहिं आवै ।
महावीर जब नाम सुनावै ॥ २४ ॥
नासै रोग हरै सब पीरा ।
जपत निरंतर हनुमत बीरा ॥ २५ ॥
संकट ते हनुमान छुड़ावै ।
मन क्रम वचन ध्यान जो लावै ॥ २६ ॥
सब पर राम तपस्वी राजा ।
तिनके काज सकल तुम साजा ॥ २७ ॥
और मनोरथ जो कोई लावै ।
सोइ अमित जीवन फल पावै ॥ २८ ॥
चारों जुग परताप तुम्हारा ।
है परसिद्ध जगत उजियारा ॥ २९ ॥
साधु संत के तुम रखवारे ।
असुर निकंदन राम दुलारे ॥ ३० ॥
अष्टसिद्धि नौ निधि के दाता ।
अस वर दीन जानकी माता ॥ ३१ ॥
राम रसायन तुम्हरे पासा ।
सदा रहो रघुपति के दासा ॥ ३२ ॥
तुम्हरे भजन राम को पावै ।
जनम जनम के दुख बिसरावै ॥ ३३ ॥
अंत काल रघुबर पुर जाई ।
जहाँ जन्म हरि भक्त कहाई ॥ ३४ ॥
और देवता चित्त न धरई ।
हनुमत सेइ सर्व सुख करई ॥ ३५ ॥
संकट कटै मिटै सब पीरा ।
जो सुमिरै हनुमत बलबीरा ॥ ३६ ॥
जय जय जय हनुमान गोसाईं ।
कृपा करहु गुरुदेव की नाईं ॥ ३७ ॥
जो शत बार पाठ कर कोई ।
छूटहि बंदि महा सुख होई ॥ ३८ ॥
जो यह पढ़ै हनुमान चालीसा ।
होय सिद्धि साखी गौरीसा ॥ ३९ ॥
तुलसीदास सदा हरि चेरा ।
कीजै नाथ हृदय महँ डेरा ॥ ४० ॥
।। दोहा ।।
पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप ।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप ॥
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shaniwar Hanuman Puja: शनिवारी मारुतीची पूजा करण्याचे इतके फायदे; पूजा-उपासना अशा पद्धतीनं करावी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement