Lalit Prabhakar Surname : नावापुढे नेहमी लावतो प्रभाकर, पण हे वडिलांचं नाव; मग ललितचं आडनाव आहे तरी काय!

Last Updated:

Lalit Prabhakar Surname :अभिनेता ललित प्रभाकर नेहमी त्याच्या नावापुढे प्रभाकर हे नाव लावतो. मग ललितचं आडनाव काय आहे माहितीये!

News18
News18
मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता ललित प्रभाकर याचं नाव नेहमीच चर्चेत असतं.
ललित प्रभाकर यांनी आपल्या साध्या पण प्रभावी अभिनयाने मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. त्यांचा साधा स्वभाव आणि प्रामाणिक अभिनय यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके आहेत.

advertisement
12 सप्टेंबर 2025 रोजी ललित आपला 38 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्याच्या बर्थडेच्याच दिवशी त्याचा आरपार हा सिनेमा रिलीज होत आहे. त्यामुले त्याचा बर्थडे त्याच्यासाठी खूप स्पेशल आहे.

ललितचा जन्म 12 सप्टेंबर 1987 रोजी कल्याणमध्ये मराठा समाजात जन्मलेल्या ललित यांचं मूळ गाव धुळे जिल्ह्यातील सामोडे आहे. त्यांनी जवाहर नवोदय विद्यालय, पालघर येथे शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर कॅम्प्युटर सायन्समध्ये बीएस्सी पदवी मिळवली.

ललित यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. किशोरवयातच त्यांनी ‘मिती-चार कल्याण’ या थिएटर ग्रुपमध्ये प्रवेश केला आणि अनेक प्रायोगिक नाटकांमधून आपली कला सादर केली. या नाटकांनीच त्यांच्या अभिनय कारकिर्दीला खरी दिशा दिली.

ललित प्रभाकर यांनी मराठी मालिकांपासून ते चित्रपट आणि नाटकांपर्यंत विविध माध्यमांमध्ये आपली छाप पाडली आहे. त्यांची ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका आदित्य देसाई या भूमिकेमुळे खूप गाजली.

त्याचबरोबर 2017 मध्ये आलेला 'चि. व चि. सौ. कां.' हा त्यांचा पदार्पण चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटात त्यांनी साकारलेली सत्या आणि मेघनाची प्रेमकहाणी आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. याशिवाय 'अनंदी गोपाळ', 'स्माईल प्लीज' यांसारख्या चित्रपटांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केलं.

 ललित नेहमीच आपल्या नावापुढे 'प्रभाकर' हे नाव लावतो. हे त्याच्या वडिलांचं नाव आहे. ललित यांच्या नावासोबत 'प्रभाकर' हे नाव इतकं रुळलं आहे की, अनेकांना वाटतं हेच त्यांचं आडनाव आहे.

ललितचं आडनाव हे 'भदाणे' हे असं आहे.  ललित यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे की, ते आपल्या वडिलांचं नाव आदराने नावापुढे लावतो.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Lalit Prabhakar Surname : नावापुढे नेहमी लावतो प्रभाकर, पण हे वडिलांचं नाव; मग ललितचं आडनाव आहे तरी काय!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement