advertisement
मराठी बातम्या » इंडिया-रिजल्ट

अखिल भारतीय परीक्षा निकाल 2025

यंदा तुम्ही news18marathi.com वर SSC आणि HSC बोर्डशी संबंधित सर्व राज्यांचे लेटेस्ट निकाल अपडेट्स पाहू शकता. दहावी आणि बारावीचे निकालाच्या तारखांपासून ते निकाल कसा पाहायचा इथपर्यंत सगळी माहिती तुम्हाला एका क्लिकवर मिळेल.

विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेशी निगडीत त्यांची महत्त्वपूर्ण माहिती news18marathi.com वर रजिस्ट्रेशन करुन द्यायची आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना नाव, मोबाईल नंबर, ईमेल आईडी, बोर्डचं नाव, इयत्ता इत्यादी माहिती भरावी लागणार आहे. अर्ज भरणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बोर्डशी संबंधित सर्व माहितीचे अपडेट्स आणि निकाल याचे अलर्ट थेट फोनवर मिळणार आहेत.

board results

advertisement
advertisement
advertisement