बाजारातून आणलेले तूप शुद्ध आहे की नकली कसे ओळखावे? या टिप्स येतील कामी

Last Updated:

बनावट तूप खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे घरी तुपाची शुद्धता तपासणे गरजेचे आहे.

आज आपण काही जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुपाची शुद्धता तपासू शकता.

भारतीय स्वयंपाकघरात तुपाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, मात्र भेसळीमुळे बाजारात शुद्ध तूप मिळणे कठीण झाले आहे. बनावट तूप खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे घरी तुपाची शुद्धता तपासणे गरजेचे आहे. आज आपण काही जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुपाची शुद्धता तपासू शकता.
हाताच्या तळव्यावर एक चमचा तूप लावा. जर तूप काही मिनिटांत वितळले तर ते शुद्ध आहे. शरीरातील उष्णतेमुळे शुद्ध तूप लवकर वितळते, तर नकली तूप वितळण्यास जास्त वेळ लागतो.
advertisement

अर्धा चमचा तुपात आयोडीनचे काही थेंब मिसळा. जर रंग निळा किंवा काळा झाला तर तूपात स्टार्च मिसले गेले आहे.

एक चमचा तूप गरम करा. जर तूप लगेच वितळले आणि सोनेरी रंगाचे झाले तर ते शुद्ध आहे. नकली तूप सहसा पांढरा चिकट होते.

शुद्ध तुपाला एक विशिष्ट सुगंध असतो, तर भेसळयुक्त तुपात नसतो. शुद्ध तुपाचा सुगंध ताजा असतो.

एका भांड्यात तूप टाका आणि 30 मिनिटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. थंड केल्यानंतरही शुद्ध तूप एकसमान घनरूपच राहते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
बाजारातून आणलेले तूप शुद्ध आहे की नकली कसे ओळखावे? या टिप्स येतील कामी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement