Baba Venga: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट; 2026 मध्ये दर झपकन..! बाबा वेंगांच्या भविष्यवाणीमुळे गडबड

Last Updated:
Baba Venga Prediction 2026: नवीन वर्ष येण्यापूर्वी बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांबद्दल चर्चा सुरू आहेत. वर्ष 2025 मध्ये बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या खूर गाजल्या, त्यांचे अंदाज जाणून घेण्यासाठी कित्येक लोक उत्सुक असतात.
1/5
बाबा वेंगा यांना प्रसिद्ध भविष्यवेत्त्या म्हणून ओळखले जाते. सोन्याच्या दराबाबत त्यांचे भाकित सध्या चर्चेचा विषय आहे. बल्गेरियन बाबा वेंगा यांनी 2026 साठी केलेल्या अनेक भविष्यवाण्या व्हायरल होत आहेत.

advertisement
2/5
बाबा वेंगांचे सोन्याच्या किमतीवरील भाकित - सध्या भारतात सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सोनं खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरची गोष्ट होत आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत अंदाजे सव्वालाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. बाबा वेंगांच्या व्हायरल होत असलेल्या भाकितानुसार, जागतिक आर्थिक बदल 2026 मध्ये आर्थिक संकट निर्माण करू शकतात, ज्याचा पारंपारिक बँकिंग व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे बँकिंग संकट, चलन मूल्ये कमकुवत होणे आणि बाजारात तरलतेचा अभाव येऊ शकतो.

3/5
आर्थिक संकटामुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते, कारण जेव्हा जेव्हा आर्थिक संकट येते तेव्हा सोने आणि चांदी दोन्हीमध्ये अनपेक्षित वाढ होते. परिणामी पुढील वर्षी सोन्याच्या किमती 25 ते 40 टक्क्यांनी वाढू शकतात असा अंदाज आहे.

4/5
वर्ष 2026 साठी बाबा वेंगा यांची भाकिते -बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, नवीन वर्ष 2026 मध्ये लोकांना अनेक विनाशकारी नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागू शकते. मानव पहिल्यांदाच थेट एलियन्सशी सामना करू शकतो, असं त्यांनी म्हटलंय. कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) वर्चस्व वाढेल, ते मानवी जीवनासाठी धोका निर्माण करू शकते.

5/5
बाबा वेंगा कोण?बाबा वेंगा या बल्गेरियातील एक रहस्यमय महिला होत्या, त्यांचे खरे नाव अँजेलिका पांडेवा गुशारोवा होते. त्या अंध असूनही त्या त्यांच्या आश्चर्यकारक भविष्यवाण्यांसाठी जगभरात ओळखल्या जाऊ लागल्या. भविष्यवेत्त्या म्हणून त्यांना जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली.

Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement