Hanuman Jayanti 2024: हनुमान जयंतीचे शुभ योग या राशींच्या पथ्यावर! लागोपाठ आनंद वार्ता मिळणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Hanuman Jayanti 2024: यंदा हनुमान जयंती 23 एप्रिलला मंगळवारी आहे. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा व्रत आणि स्नान देखील आहे. पौराणिक कथेनुसार, वीर हनुमानाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला आणि मंगळवारी झाला होता. हनुमान जयंतीच्या दिवशी शूर बजरंगबलीची पूजा करून आवडते पदार्थ प्रसादात अर्पण करा. यावर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी 3 राशीच्या लोकांवर हनुमानाची विशेष कृपा होऊ शकते. त्यांना आयुष्यात अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात. हनुमान जयंतीच्या दिवशी कोणत्या 3 राशींवर हनुमाना विशेष कृपा राहणार आहे? याविषयी श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी सांगत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement