Budh Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला आज महायोग! लक्ष्मी कृपेनं या 4 राशींवर धनवर्षा, सुखाचा काळ सुरू
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budh Purnima Horoscope 2024: वैशाख पौर्णिमेलाच बुद्ध पौर्णिमा म्हणतात, यंदाची बुद्ध पौर्णिमा आज, 23 मे 2024, गुरुवारी साजरी केली जात आहे. हिंदू धर्मासोबतच ही पौर्णिमा बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठीही विशेष आहे. भगवान बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला आणि या तिथीला त्यांना बोधगया येथे ज्ञान प्राप्त झाले.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी देशभरातून आणि जगभरातून लोक बोधगयाला पोहोचतात. भगवान बुद्धांना ज्या पवित्र वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले ते बोधगया येथील बोधी वृक्ष आहे, त्याला भेट देण्यासाठी जगभरातून लोक येतात. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान, दान आणि पूजा केली जाते. यावर्षी वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून विशेष आहे कारण या दिवशी एक अतिशय शुभ योग तयार होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सिंह: सिंह राशीच्या लोकांसाठी बुद्ध पौर्णिमा फलदायी ठरू शकते. विशेषत: व्यावसायिक लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही मोठी ऑर्डर मिळवू शकता आणि नफा मिळवू शकता. प्रदीर्घ काळानंतर काही मोठे यश संपादन करू शकाल. आर्थिक लाभ होईल. बँक बॅलन्स वाढेल. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)