ShukraGochar: आता मोठी चिंता मिटणार! शुक्राची स्थिती या राशीच्या लोकांना लकी, सुटकेचा श्वास घ्याल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shukra Gochar Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार गुरुनंतर शुक्र हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो. ज्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रहाचे स्थान चांगले असते, त्यांना जीवनात सर्वकाही मिळते. कीर्ती, पैसा आणि यश कमी पडत नाही. २६ जुलै २०२५ रोजी सकाळी ८:४५ वाजता शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करेल. शुक्र या राशीत काही राशींना चांगले परिणाम देईल. मिथुन राशीत असलेला शुक्र २१ ऑगस्टपर्यंत ४ राशींना लाभ देईल. जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा प्रेम, सौंदर्य, भौतिक सुख, ऐश्वर्य, कला, विवाह आणि समृद्धीचा कारक मानला जातो. हा ग्रह साधारणपणे २३ ते २८ दिवसांनी राशी परिवर्तन करत असतो. शुक्राच्या राशी परिवर्तनाचा (गोचर) परिणाम सर्व १२ राशींवर होतो, ज्यामुळे प्रेमसंबंध, आर्थिक स्थिती, सामाजिक जीवन आणि वैवाहिक जीवनात बदल घडून येतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरेल. करिअरमध्ये चांगली वाढ होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली असेल. व्यावसायिकांसाठीही हा काळ सुवर्णकाळ ठरेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)