August Astro: ऑगस्टमध्ये दुहेरी नव्हे तिहेरी लाभ! सूर्यासारखं चमकणार या राशींचे नशीब; मोहीम फत्ते होणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
August Astro: ऑगस्ट महिन्यात अनेक महत्त्वाचे ग्रह भ्रमण करत आहेत, त्यामध्ये ग्रहांचा राजा सूर्याची स्थिती देखील महत्त्वाची असणार. ऑगस्टमध्ये 3 वेळा सूर्याच्या स्थितीत बदल होईल, त्याचा परिणाम सर्व लोकांच्या जीवनावर दिसून येईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वृश्चिक - सूर्यदेव वृश्चिक राशीच्या लोकांना अनेक जुन्या समस्यांपासून मुक्ती देईल. करिअरमध्ये परिस्थिती भक्कम राहील. व्यावसायिकांचा व्यवसाय चांगला चालेल. विरोधकांचा पराभव होईल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)