Weekly Horoscope: धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य; नवीन संधी मिळतील पण..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope Marathi: ऑगस्टचा पहिला पूर्ण आठवडा काही राशींना विशेष लाभदायी ठरू शकतो. या आठवड्यात कोणताही मोठा ग्रह राशी बदलणार नाही. 4 ते 10 ऑगस्ट 2025 या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीत फारसे बदल होणार नाहीत. ग्रहांच्या सद्यस्थितीनुसार धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन - या आठवड्यात मीन राशीच्या लोकांची कल्पनाशक्ती फार चांगली असेल. कला, लेखन किंवा सर्जनशील कामात असलेल्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात आनंद राहील, परंतु मुलांच्या शिक्षणाबाबत काही चिंता वाढू शकतात. आर्थिक बाजू भक्कम असेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)