20 ते 30 टक्के मायलेज देईल तुमची जुनी कार! या ट्रिक्स येतील कामी

Last Updated:
Car Mileage Boost: तुम्ही या 5 पद्धती वापरून पाहिल्या तर गाडीचा मायलेज वाढण्यास मदत होऊ शकते, तसेच गाडीच्या इंजिनचे आयुष्यही वाढू शकते.
1/5
एअर कंडिशनरचा वापर मर्यादित करा : गाडीच्या एसीचा जास्त वापर केल्याने मायलेजवर नकारात्मक परिणाम होतो. गरज नसताना एसी वापरणे टाळा किंवा त्याचे तापमान कमी करा.

advertisement
2/5
टायरचा प्रेशर कमी करा : टायर प्रेशर बरोबर नसेल तर गाडीचा मायलेज कमी होऊ शकतो. कमी फुगलेल्या टायर्समुळे जास्त घर्षण होते. ज्यामुळे इंधन जास्त खर्च होते. टायर प्रेशर नेहमी योग्य पातळीवर ठेवा.

3/5
गीअर्स बदलण्याची योग्य वेळ: जेव्हा रिव्ह्स 2000-2500 RPMच्या आसपास असतील तेव्हा गीअर्स बदला. यामुळे इंजिनची कार्यक्षमता वाढते आणि इंधनाचा वापर कमी होतो.

4/5
अचानक एक्सीलेरेशन टाळा : अचानक एक्सीलेरेशन वाढल्याने किंवा ब्रेक लावल्याने गाडीचे मायलेज कमी होते. जर तुम्ही हळू गाडी चालवली तर इंजिनवर कमी दाब पडेल, ज्यामुळे इंधनाचा वापर देखील कमी होईल.

5/5
जास्त वेग टाळा : गाडी जास्त वेगाने जास्त इंधन वापरते. 60-80 किमी/ताशी वेगाने गाडी चालवणे हे साधारणपणे सर्वात जास्त इंधन कार्यक्षम असते. वेगमर्यादेपेक्षा जास्त वेग घेतल्याने तुमचा मायलेज कमी होऊ शकतो आणि गाडीच्या इंजिनवरही दबाव येऊ शकतो.

Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement