Cars: एक पाण्याची बाटली अन् चष्मा तुमची कार जळून करू शकते कोळसा!
- Published by:sachin Salve
Last Updated:
उन्हाळ्यामध्ये सगळ्या जास्त कारला आग लागल्याच्या घटना घडत असतात. अशातच जर तुमच्याकडे जर कार असेल तर तुम्ही सतर्क राहिले पाहिजे.
सध्या एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकायला लागला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. उन्हाळ्यामध्ये सगळ्या जास्त कारला आग लागल्याच्या घटना घडत असतात. अशातच जर तुमच्याकडे जर कार असेल तर तुम्ही सतर्क राहिले पाहिजे. उन्हाळ्यात कारला आग लागण्याचा धोका जास्त असतो. गाडीत काही वस्तू ठेवणे धोकादायक असू शकते आणि त्यामुळे आगीचा धोका वाढू शकतो. पाण्याच्या बाटल्या, परफ्यूम आणि इतर ज्वलनशील पदार्थामुळे कारमध्ये आग लागू शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement