Jeep: अमेरिकेची धाकड SUV नव्या रुपात येतेय, Tata आणि महिंद्राला देणार टक्कर!
- Published by:sachin Salve
Last Updated:
SUV सेगमेंटमध्ये अमेरिकन कंपनी असलेल्या Jeep ची Compass ही एक बेस्ट पर्याय आहे. जीपने Compass च्या डिझाइनबद्दल मोठी अपडेट दिली आहे.
जर तुम्ही एखादी मिड साईज SUV विकत घेण्याचा प्लॅन करत असाल तर थोडं थांबण्यास हरकत नाही. कारण, भारतात लवकरच Jeep कंपनी आपली Compass मॉडेल भारतात लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे. अलीकडे या एसयूव्हीची झलक पाहण्यास मिळाली. नवीन Jeep Compass मध्ये अनेक छोटेमोठे बदल करण्यात आले आहे. Jeep Compass ही भारतात जास्त पसंत केली जाते. मागील काही काळामध्ये Jeep Compass ची विक्रीही चांगली आहे, त्यामुळे Jeep ने Compass चं फेसलिफ्ट मॉडेल लाँच करणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
नव्या Jeep Compass मध्ये रुंद व्हील आर्च, फ्लोटिंग रूफ इफेक्ट, मागे LED लायटिंग एलिमेंटसह शार्प रॅम्प अराउंड टेल लॅम्प दिले आहे. लांबीमध्ये नवीन Compass मॉडल सध्याच्या एसयूव्हीपेक्षा मोठी असण्याची शक्यता आहे. या Jeep Compass इंटिरिअरमध्ये अनेक बदल कण्यात आले आहे. त्याचबरोबर इंफोटेनमेंट सिस्टममध्ये सुद्धा स्क्रीन दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement