Maruti: मारुती करणारा पुढच्या महिन्यात धमाका, Tata आणि Mahindra चा मार्केट करणार जाम, आणतेय नवी SUV

Last Updated:
मध्यवर्गीय कुटुंबीयांना डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत मायलेजदार कारचं उत्पादन करणारी मारुती सुझुकी आता इलेक्ट्रिक मार्केटमध्ये एंट्री करणार आहे.
1/7
मध्यवर्गीय कुटुंबीयांना डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत मायलेजदार कारचं उत्पादन करणारी मारुती सुझुकी आता इलेक्ट्रिक मार्केटमध्ये एंट्री करणार आहे. मारुती सुझुकी लवकरच मार्केटमध्ये कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. ग्रँड विटारा ही ईव्ही कार लाँच करणार आहे.

advertisement
2/7
अलीकडे ऑटो एक्स्पो 2025 मध्ये झलक पाहण्यास मिळाली होती. या कारच बुकिंग सुरू आहे. 25,000 रुपये देऊन तुम्ही ही कार बूक करू शकता. पण अजून कंपनीकडून बुकिंगबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.  

3/7
मिळालेल्या माहितीनुसार, e Vitara ची किंमत 16.99 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे नव्या e-विटारामध्ये नेक्सा ब्लू, ग्रे, सिल्वर, व्हाइट, रेड आणि ब्लॅक सिंगल-टोनसह  ब्लूश ब्लॅक रंग उपलब्ध असणार आहे.

4/7
एवढंच नाहीतर  स्प्लेंडिड सिल्वर, ऑपुलेंट रेड, आर्कटिक व्हाइट आणि लँड ब्रीज ग्रीन ड्यूल-टोन कलर सुद्धा दिले जाईल.  भारतात e Vitara चा सामना हा  हुंदईच्या क्रेटा इलेक्ट्रिकशी होणार आहे. मारुती या कारची किंमत कमी ठेवू शकतो. 

5/7
 नवी मारुती सुझुकी e Vitara मध्ये दोन  बॅटरी पॅक मिळणार आहे.  यामध्ये एक 49kWh आणि दुसरी 61kWh ची बॅटरी पॅक मिळणार आहे.  या e Vitara ची रेंज 500 किलोमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे.

6/7
  ग्राहकांना बॅटरी चॉईस करण्यासाठी पर्याय मिळणार आहे.   e Vitara चं उत्पादन हे  गुजरात प्लांटमध्ये होणार आहे. तिथून जपान आणि युरोपला निर्यात होणार आहे.  या एसयुव्हीला नेक्सा आउटलेट्सकडून विक्री होणार आहे. 

7/7
नवीन  eVitara मध्ये सेफ्टीसाठी 7 एअरबॅग दिले जाणार आहे. हल्ली सगळ्याच कारमध्ये आता ६ एअर बॅग्स मिळणार आहे. तसंच 360-डिग्री कॅमरे,लेव्हल-2 ADAS, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसह  EBD ची फिचर्सही दिलं आहे. यात  R18 एअरोडायनामिक अलॉय व्हील्स दिले आहे, यामध्ये  समोर 3-पॉइंट मॅट्रिक्स LED DRL आणि मागे लॅम्प दिला आहे.  या एसयुव्हीचा 180mm चा ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे. शिवाय या एसयुव्हीची लांबी 4,275mm, रुंदी 1,800mm, उंची 1,635mm आणि व्हिलबेस 2,700mm दिला आहे.

Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement