Tesla चा अडवला रस्ता, Tata आणि महिंद्राला भरली धडकी, आली बंगल्यासारखी SUV

Last Updated:
आधीच्या कारमध्ये ज्या गोष्टी कमी होत्या त्याची भरपाई करण्यात आली आहे. नवी Windsor Pro EV मध्ये बॅटरी पासून ते रेंजपर्यंत सगळ्याच गोष्टी वाढवण्यात आल्या आहेत.
1/7
JSW MG Motor India ने अखेर आपली लोकप्रिय अशी MG Windsor Pro EV अखेर भारतात लाँच केली आहे. आधीच या एसयूव्हीने विक्रमी विक्रीचा रेकॉर्ड केला आहे. आता आधीच्या कारमध्ये ज्या गोष्टी कमी होत्या त्याची भरपाई करण्यात आली आहे. नवी Windsor Pro EV मध्ये बॅटरी पासून ते रेंजपर्यंत सगळ्याच गोष्टी वाढवण्यात आल्या आहेत. आधीच्याच Windsor Pro EV सारखीच ही गाडी आहे फक्त नवीन फिचर्स जोडले गेले आहे. 

advertisement
2/7
Windsor Pro EV आज भारतात अधिकृतरित्या लाँच करण्यात आली आहे. या कारची किंमत १७.४९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कारची बॅटरी-ए-सर्व्हिस (BSA ) प्रोग्रामचा पर्याय निवडला तर Windsor Pro EV ची किंमत 12.49 लाख रुपयांपासून सुरू होते. यामध्ये  बॅटरीचा पर्याय वगळण्यात आला आहे. ही एक बेस्ट बिझनेस क्लास अशी कार आहे. या नव्या Windsor Pro EV मध्ये सेफ्टी फिचर्स दिले आहे. 

3/7
Level 2 ADAS -सेफ्टीसाठी  Windsor Pro मध्ये Level 2 ADAS, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, 6 एअरबॅग्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग, हिल-होल्ड असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा आणि ESC सारखे फिचर्स दिले आहे.  या कारमध्ये 52.9kWh LF बॅटरी पॅक दिला आहे. संपूर्ण चार्ज केल्यावर ही कार 449 किलोमीटर इतकी रेंज देते. नवीन Windsor PRO मध्ये G-Jio इनोव्हेटिव्ह कनेक्टिव्हिटी प्लॅटफॉर्मचं अपग्रेड दिलं आहे. यामध्ये 100+ AI-पावर्ड  व्हॉईस कमांड्स आणि रिअल-टाइम नेव्हिगेशन दिलं आहे. 
Level 2 ADAS - सेफ्टीसाठी  Windsor Pro मध्ये Level 2 ADAS, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, 6 एअरबॅग्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग, हिल-होल्ड असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा आणि ESC सारखे फिचर्स दिले आहे.  या कारमध्ये 52.9kWh LF बॅटरी पॅक दिला आहे. संपूर्ण चार्ज केल्यावर ही कार 449 किलोमीटर इतकी रेंज देते. नवीन Windsor PRO मध्ये G-Jio इनोव्हेटिव्ह कनेक्टिव्हिटी प्लॅटफॉर्मचं अपग्रेड दिलं आहे. यामध्ये 100+ AI-पावर्ड  व्हॉईस कमांड्स आणि रिअल-टाइम नेव्हिगेशन दिलं आहे. 
advertisement
4/7
सुरुवाती मॉडेल BaaS (Battery-as-a-Service) किंमत 12.49 लाख + 4.5/किमी इतकी आहे. तर  एक्स-शोरूम किंमत 17,49,800 इतकी आहे. बुकिंगसाठी फक्त 8,000 युनिट्स उपलब्ध आहे. 

5/7
फिचर्स : 52.9 kWh च्या बॅटरीसह  449 किमी रेंज दिली आहे.  सुरक्षेसाठी 12 प्रमुख ADAS Level-2 फिचर्स जसे ट्रॅफिक जाम असिस्ट, ऑटोमेटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग दिलं आहे. तसंच   पावर्ड टेलगेट, रिक्लाइन होणारे 135 डिग्री एरो लाउंज सीट्स आमि 15.6” टच डिस्प्ले दिला आहे.  

6/7
इंटीरिअर आणि स्टाइल: ड्युल-टोन आयवरी-ब्लॅक इंटीरिअर आणि 18 ड्युल टोन अलॉय व्हील्स दिले आहे. 

7/7
JSW MG Motor India आणि Dream11 ने आर्थिकदृष्या एकत्र येऊन  Battery-as-a-Service योजना आणली आहे. कंपनीने पहिला मालकाला लाइफटाइम बॅटरी वारंटी आणि 3 वर्षांमध्ये 60% बायबॅक ऑफर दिली आहे.  

Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement