फॉर्च्युनरचा पडेल विसर, 90 च्या काळातली मैदान गाजवणारी कंपनी येतेय परत, आणणार स्वस्त SUV?

Last Updated:
जपानी कार उत्पादक कंपनी  Mitsubishi ने एकेकाळी भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. पण वाढती स्पर्धा आणि सर्व्हिसमुळे Mitsubishi ला भारतातून बाहेर पडावं लागलं होतं. पण आता Mitsubishi पुन्हा एका भारतात पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे.
1/6

advertisement
2/6
Mitsubishi ने अलीकडे  इंडोनेशियामध्ये आपली 7-सीटर कार Destinator लाँच केली आहे. या कारचा लूक टोयोचा फॉर्च्युनरसारखा आहे. Mitsubishi चं लक्ष्य आता दक्षिण आशिया, लॅटिन अमेरिका आणि मध्य आफ्रिका आहे. ही गाडी लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

3/6
Mitsubishi Destinator चं इंटिरिअर हे एक प्रीमियम फिल देणार आहे. यामध्ये डुअल-जोन एसी दिला आहे. त्यामुळे एसयूव्हीमध्ये मागे बसलेल्या प्रवाशालाही एसी सेट करता येईल. या शिवाय, या एसयूव्हीमध्ये 64 कलर एम्बिएंट लायटिंग दिली आहे, ज्यामुळे रात्री प्रवासात एसयूव्ही आणखी सुंदर आणि आरामदायक फिल देते. य ही  SUV पूर्णपणे 7-सीटर  आहे. यामध्ये तुमची फॅमिली आरामात प्रवास करू शकते. 

4/6
Destinator ची किंमत -Mitsubishi Destinator ही एसयूव्ही सध्या में टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनवर लाँच केली आहे. ही एक दमदार परफॉर्मेंस देणारी एसयूव्ही आहे.  शहर असो, ग्रामीण भाग असेल किंवा हायवे असेल तिथे ही गाडी चांगला ड्रायव्हिंग अनुभव देते. सध्या या कारमध्ये हायब्रिड इंजिन ऑप्शन दिला नाही. ही एसयूव्ही इंडोनेशियामध्ये फक्त 20 लाख रुपयांपासून उपलब्ध आहे.  
Destinator ची किंमत - Mitsubishi Destinator ही एसयूव्ही सध्या में टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनवर लाँच केली आहे. ही एक दमदार परफॉर्मेंस देणारी एसयूव्ही आहे.  शहर असो, ग्रामीण भाग असेल किंवा हायवे असेल तिथे ही गाडी चांगला ड्रायव्हिंग अनुभव देते. सध्या या कारमध्ये हायब्रिड इंजिन ऑप्शन दिला नाही. ही एसयूव्ही इंडोनेशियामध्ये फक्त 20 लाख रुपयांपासून उपलब्ध आहे.  
advertisement
5/6
भारतात कधी लाँच होणार? Mitsubishi ने याआधी भारतीय मार्केटमध्ये कार विक्री करत होती. Mitsubishi ची Lancer आणि Pajero या गाड्यांची क्रेझ ही वेगळीच होती. पण विक्री कमी असल्यामुळे कंपनीला भारतातून माघार घ्यावी लागली होती. पण आता Mitsubishi पुन्हा भारतात कमबॅक करण्याच्या तयाारीत आहे. पण कंपनीने याबद्दल अधिकृत अशी घोषणा केली नाही. त्यामुळे थोडावेळ वाट पाहावी लागणार आहे.

6/6
Mitsubishi भारतात आली तर कुणाला देईल टक्कर? -जर Mitsubishi Destinator भारतात लाँच झाली तर या एसयूव्हीचा थेट मुकाबला हा Mahindra XUV700 आणि Tata Safari शी होणारआहे. या दोन्ही एसयूव्ही आपल्या सेगमेंटमध्ये सगळ्यात दमदार आहे. पण Mitsubishi Destinator ची किंमत २० लाख रुपये असल्यामुळे  7-सीटर सेगमेंटमध्ये भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये गेमचेंजर ठरू शकते.  
Mitsubishi भारतात आली तर कुणाला देईल टक्कर? - जर Mitsubishi Destinator भारतात लाँच झाली तर या एसयूव्हीचा थेट मुकाबला हा Mahindra XUV700 आणि Tata Safari शी होणारआहे. या दोन्ही एसयूव्ही आपल्या सेगमेंटमध्ये सगळ्यात दमदार आहे. पण Mitsubishi Destinator ची किंमत २० लाख रुपये असल्यामुळे  7-सीटर सेगमेंटमध्ये भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये गेमचेंजर ठरू शकते.  
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement