Royal Enfield ने चूक सुधारली, आता येतेय नवीन धाकड बुलेट, लूक पाहून पडाल प्रेमात!
- Published by:sachin Salve
Last Updated:
रॉयल एनफील्ड आपल्या मजबूत आणि दमदार बाइक्ससाठी नेहमी ओळखली जाते. अलीकडे रॉयल एनफील्डने एकापेक्षा एक अशा बाइक्स लाँच केल्यात
रॉयल एनफील्ड आपल्या मजबूत आणि दमदार बाइक्ससाठी नेहमी ओळखली जाते. अलीकडे रॉयल एनफील्डने एकापेक्षा एक अशा बाइक्स लाँच केल्यात. ‘Hunter 350’ ही बाइक सर्वाधिक विकली गेली. त्यानंतर आता या बाइकचं फेसलिफ्ट मॉडल लाँच करण्याचा निर्णय रॉयल एनफील्डने घेतला आहे. नवीन Hunter 350 नवीन अपडेटेड मॉडल लवकरच लाँच होणार आहे. याच महिन्यात 26 एप्रिलला हे मॉडेल लाँच होण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement