आवडला का माझा महाराष्ट्रीय लुक? आलियानं शेअर केली पोस्ट, चौथा फोटो अजिबात मिस करू नका

Last Updated:
Alia Bhatt Maharashtrian Look : नेहमीच स्टायलिश अंदाज आणि वेगळ्या फॅशनमध्ये रमणारी आलिया भट्ट पहिल्यांदा महाराष्ट्रीयन लुकमध्ये दिसली आहे. आलियानं मराठमोळी नऊवारी साडी नेसून सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
1/7
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू झालेल्या 'वेव्हज समिट 2025' या चार दिवसांच्या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने खास हजेरी लावली.

advertisement
2/7
 या कार्यक्रमात देश-विदेशातील सेलिब्रिटी सहभागी झाले असून, विविध विषयांवर चर्चा सत्रे घेतली जात आहेत.

3/7
या इव्हेंटच्या पहिल्याच दिवशी आलिया भट्टने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो सीरिज शेअर केली. त्यामध्ये ती पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशात हजेरी लावली.

4/7
आलियानं गुलाबी आणि नारंगी रंगाची नऊवारी साडी नेसली होती. केसांचा अंबाडा आणि हिरव्या रंगाचे कानातले  तिच्या लूकवर उठून दिसत होते.

5/7
आलियाला गजरा माळण्याचा मोह देखील आवरला नाही. तिने गजर देखील हातात घेत फोटो पोझेस दिल्यात.

6/7
फोटोसह आलियाने लिहिले, "Waving at you from #WAVES." तिचा हा स्टायलिश आणि पारंपरिक अंदाज,नॅशरल स्माइलनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तसंच तिने "माझा महाराष्ट्र दिनानिमित्तानं केलेला महाराष्ट्रीयन लुक आवडला का" असंही चाहत्यांना विचारलं आहे.
फोटोसह आलियाने लिहिले, "Waving at you from #WAVES." तिचा हा स्टायलिश आणि पारंपरिक अंदाज,नॅशरल स्माइलनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
advertisement
7/7
'वेव्हज समिट 2025' हे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंटवर आधारित एक मोठं व्यासपीठ आहे. अशा मोठ्या कार्यक्रमात आलियाचा ट्रेडिशनल अंदाज, सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement