Chhaya Kadam Village : मस्त मालवणी येता,सतत जाता असता कोकणात, अभिनेत्री छाया कदमचो गाव कोणतो आसा?

Last Updated:
अभिनेत्री छाया कदम या सतत त्यांच्या गावी जाताना दिसतात. गावावर त्यांचं विशेष प्रेम आहे. त्या उत्तम मालवणी देखील बोलतात. पण कोकणात त्यांचं गाव नेमकं कोणतं?
1/9
'सैराट', 'फँड्री', 'झुंड', 'लापता लेडीज' सारख्या दर्जेदार सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री छाया कदम. त्यांनी केलेल्या सिनेमाची, त्यांच्या अभिनयाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

advertisement
2/9
सिनेमा, अवॉर्ड्सच्या निमित्तानं छाया कदम जग फिरल्या आहेत. पण त्यांना त्यांच्या गावाची ओढ मात्र कायम लागलेली असते. छाया कदम वरचेवर त्यांच्या गावी जाताना दिसतात.

3/9
छाया कदम राहतात मुंबईत पण गावची ओढ त्यांना शांत बसू देत नाही. आपल्या गावावर त्यांचं प्रचंड प्रेम आहे. सतत गावी जाणाऱ्या छाया कदम यांचं गाव आहे तरी कोणतं.

4/9
अभिनेत्री छाया कदम या नुकत्याच त्यांच्या गावी गेल्या होत्या. जत्रेनिमित्तानं त्यांनी गावी हजेरी लावली होती. गावच्या जत्रेचे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. गावच्या दशावताराची झलक देखील व्हिडीओमधून दाखवली.

5/9
 "सरंबळच्या सातेरीची जत्रा, देवीची पालखी, मामा मोचेमाडकरांचो दशावतार, गाव आणि मी", असं कॅप्शन देत छाया कदम यांनी पोस्ट शेअर केली आहे.

6/9
चॉकलेटी कलरची साडी, केसात अबोलीचा गजरा, खांद्यावर पदर घेत त्या जत्रेला पोहोचल्या. त्यांच्या गावची सातेरी देवीची जत्रा तसंच पालखी सोहळा देखील होता.

7/9
छाया कदम यांच्या गावच्या देवीच्या जत्रेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर छाया कदम यांचं गाण नक्की कोणतं असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

8/9
छाया कदम यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. मुंबईतील कलिना येथे छाया कदम यांचं बालपण गेलं. छाया कदम या कोकणातील मालवणमधील आहेत. त्या उत्तम मालवणी बोलतात. त्यांची मालवणी भाषा चाहत्यांना प्रचंड आवडते.

9/9
छाया कदम यांचा भाऊ आणि वहिनी कोकणात राहतात. छाया कदम यांनी त्यांच्या आयुष्यातील बराचसा काळ त्यांच्या गावी घालवला आहे. त्यामुळे गावच्या मातीची ओढ त्यांना कायम लागलेली पाहायला मिळते. कोकणातील धामापूर हे छाया कदम यांचं मूळ गाव आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement