प्रेक्षक गेलेत घाबरून, हृदयाचा त्रास असेल तर हा सिनेमा अजिबात पाहू नका; अनेकांचा उडालाय थरकाप

Last Updated:
Horror Movie : थिएटरमध्ये हा सिनेमा पाहायला गेलेले अनेक प्रेक्षक घाबरून परत बाहेर आलेत. तुम्ही कमजोर हृदयाचे असाल तर हा सिनेमा अजिबात पाहू नका. असं नेमकं आहे तरी काय या सिनेमात?
1/8
भारतीय प्रेक्षक हॉरर चित्रपटांचे मोठे चाहते आहेत. 'राज', 'भूत', '1920', 'काँज्युरिंग' अशा अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांना घाबरवले आहे. आता या यादीत आणखी हॉरर फ्रँचायझीचा थरारक एड होणार आहे.

advertisement
2/8
अमेरिकन हॉरर फ्रँचायझी Final Destination चा सहावा भाग Final Destination: Bloodlines भारतात 15 मे रोजी रिलीज झाला आहे. पण रात्री पाणी प्यायला आई किंवा मित्राला सोबत घेऊन जात असाल तर तुम्ही हा सिनेमा पाहण्यापासून थोडं दूर राहिलेलंच बरं.  

3/8
Final Destination: Bloodlines प्रदर्शित झाल्यानंतर Warner Bros. India ने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये थिएटरमध्ये आलेले प्रेक्षक सुरुवातीला हसतमुख दिसतात पण काही क्षणातच ते ओरडताना, घाबरताना, डोळे झाकताना, उड्या मारताना आणि धक्का बसल्यासारखे रिअ‍ॅक्ट करताना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यांवरील भावना पाहूनच चित्रपट किती प्रभावी आहे याची प्रचिती येते.

4/8
हा चित्रपट केवळ इंग्रजीतच नव्हे तर हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्येही भारतात प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे देशभरातील प्रेक्षकांना त्यांच्या मातृभाषेत हा हॉरर अनुभव घेता येतोय.

5/8
Final Destination: Bloodlines ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी भारतात तब्बल 9.8 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

6/8
 तर जागतिक स्तरावर या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे 100 कोटी रुपये कमावले आहेत. ही कमाई पाहता प्रेक्षकांना पुन्हा एकदा हॉरर फ्रँचायझीची जादू अनुभवायला मिळते आहे असे म्हणावे लागेल.

7/8
जर तुम्हाला हॉरर चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर 'Final Destination: Bloodlines' हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे.

8/8
 पण लक्षात ठेवा हा चित्रपट पाहताना काळजाचा ठोका चुकू शकतो. त्यामुळे कमजोर मन असलेल्या लोकांनी हा चित्रपट पाहणे टाळावे असा सल्लाही सोशल मीडियावर दिला जात आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement