खऱ्या लग्नात राहून गेलेलं कृतिका-चेतनचं ते स्वप्न, मालिकेत झालं पूर्ण, पाहा PHOTO

Last Updated:
'लपंडाव' मालिकेतील सखी म्हणजेच अभिनेत्री कृतिका देव आणि अभिनेता चेतन वडनेरे यांच्या खऱ्या आयुष्यातील लग्नावेळी राहून गेलेली एक गोष्ट या मालिकेच्या निमित्तानं पूर्ण झाली. ती गोष्ट काय!
1/9
तुळशीच्या लग्नानंतर आता घरोघरी लग्नाला सुरुवात झाली आहे. मालिकेतही लगीन सराईला सुरुवात झाली आहे. स्टार प्रवाहच्या लपंडाव मालिकेतही लगीन घाई पाहायला मिळतेय.

advertisement
2/9
लपंडाव मालिकेत सखी-कान्हाच्या लग्नाची धामधूम सुरु झालीय. लग्नाची तयारी तर जल्लोषात सुरु आहे. सरकार देखील लग्नात सहभाग घेत आहेत.

3/9
अभिनेत्री कृतिका देव आणि अभिनेता चेतन वडनेरे या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. दोघांसाठी मालिकेतील हे लग्न फार महत्त्वाचं ठरलं आहे. त्याचही कारणही तितकंच खास ठरलं आहे.

4/9
अभिनेत्री कृतिका देवनं काही वर्षांआधी अभिनेता अभिषेक देशमुखबरोबर लग्न केलं. दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत.

5/9
तर अभिनेता चेतन वडरेने देखील काही महिन्यांआधी लग्न केलं. दोघांची लव्ह स्टोरी खूपच हटके आहे. कृतिका आणि चेतन दोघांचंही खऱ्या आयुष्यात लग्न झालं आहे. आता ते मालिकेत लग्न करणार आहेत.

6/9
दरम्यान कृतिका आणि चेतन यांची खऱ्या आयुष्यातील लग्नात जी गोष्ट करायची राहून गेली होती ती गोष्ट त्यांना मालिकेत करायची संधी मिळाली आहे.

7/9
लपंडाव मालिकेत सखी-कान्हाचं एक हटके प्री-वेडिंग फोटोशूट दाखवण्यात येणार आहेय भव्यदिव्य सिनेसिटी स्टुडिओमध्ये हे फोटोशूट पार पडलं आहे. मालिका विश्वात पहिल्यांदा अश्या प्रकारे प्री-शूटिंग करण्यात आलंय. पारपंरिक आणि मॉडर्न अश्या दोन्ही लूकमध्ये सखी-कान्हाने फोटोशूट केलंय.

8/9
सखी -कान्हा म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री कृतिका देवचं खऱ्या आयुष्यात प्री वेडिंग फोटो शूट झालं नाहीय त्यामुळे दोघांसाठी हा नवा अनुभव होता. तीन वेगवेगळे लूक त्यांनी केले आहेत.

9/9
 सिनेसिटी स्टुडिओमध्ये जगभरातील प्रेक्षणीय स्थळांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. भन्नाट दिवस होता. नेहमीच्या शूटिंगपेक्षा काहीतरी वेगळं करताना खूप धमाल आली अशी भावना कृतिका आणि चेतनने व्यक्त केली.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement