Madhuri Dixit Fitness: 57 व्या वर्षीही माधुरी दीक्षित फिट अँड फाइन, काय आहे 'धक धक' गर्लचा फिटनेस फंडा? सिक्रेट झालं रिव्हील
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Madhuri Dixit Fitness: बॉलीवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित आजही तिच्या सौंदर्याने आणि फिटनेसने चाहत्यांना घायाळ करते. 80-90 च्या दशकात लाखो लोकांची धडधड वाढवणारी ही अभिनेत्री आज 57 वर्षांचीही अगदी तशीच दिसते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रात्री ती सूप, उकडलेल्या किंवा ग्रिल केलेल्या भाज्या खाते. झोपेपूर्वी पचन सोपे व्हावे यासाठी ती नेहमी हलके जेवण पसंद करते. माधुरीच्या चेहऱ्याची नैसर्गिक चमक पाहून अनेक जणी विचारतात की ती काय स्किन प्रॉडक्ट्स वापरते? पण तिच्या म्हणण्यानुसार, भरपूर पाणी पिणे, संतुलित आहार, आणि पुरेशी झोप हेच तिच्या त्वचेचे रहस्य आहे.
advertisement
advertisement