Manasi Naik : 'सोनेरी काया'वर चांदीचा ड्रेस ! मानसी नाईकचं बोल्ड अंदाजात HOT फोटोशूट

Last Updated:
अभिनेत्री मानसी नाईकचं नवं फोटोशूट पाहिलं का? तिच्या फोटोंवर मराठी अभिनेत्री देखील फिदा झाल्यात.
1/7
अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असते.

advertisement
2/7
वन मिलियनहून अधिक फॉलोअर्स असलेली मानसी नाईक नेहमीच तिचे नवीन फोटोशूट शेअर करत असते.

3/7
नुकतंच तिनं एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.

4/7
सिल्वर रंगाच्या ड्रेसमध्ये मानसीचा हॉटनेस दिसून आला आहे.

5/7
मानसीच्या ग्लॅमरस लुकनं सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

6/7
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री अश्विनी कासार, पल्लवी वैद्य, ऋतुजा बागवे, प्रिया मराठे, तेजस्विनी लोणारी, पूजा सावंत सारख्या अभिनेत्रीनं मानसीच्या फोटोंवर फायर इमोजी शेअर करत कमेंट्स केल्या आहेत.

7/7
एक अभिनेत्री दुसऱ्या अभिनेत्रीचं कौतुक करताना फारसं पहायला मिळत नाही. पण इथे मानसीच्या फोटोवर अनेक अभिनेत्रींनी कौतुक केल्याचं पाहायला मिळतंय.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement