निलेश साबळे-भाऊ कदमची घर वापसी! 'चला हवा येऊ द्या'चा नवा सीझन येतोय?

Last Updated:
Nilesh Sable - Bhau Kadam Zee Marathi Coma Back : अभिनेता निलेश साबळे आणि भाऊ कदम यांचं झी मराठीवर कमबॅक होतंय. दोघांचा दमदार प्रोमो समोर आला आहे. चला हवा येऊ द्याचा नवा सीझन भेटीला येणार अशा चर्चा पाहायला मिळत आहेत.
1/7
'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय शोचे दोन हुकुमी एक्के म्हणजेच डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम. निलेश आणि भाऊ यांनी दहा वर्ष 'चला हवा येऊ द्या' या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

advertisement
2/7
दीड वर्षांआधीच निलेश साबळेनं 'चला हवा येऊ द्या' या शोमधून अचानक एक्झिट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांत हा शोबंद झाला. वर्षभरानंतर पुन्हा एकदा चला हवा येऊ द्याचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला पण यात निलेश साबळे आणि भाऊ कमद दोघेही दिसले नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती.

3/7
दरम्यान नाराज झालेल्या प्रेक्षकांसाठी निलेश साबळे आणि भाऊ कदम यांची झी मराठीवर घरवापसी झाली आहे. निलेश आणि भाऊ कदम नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'चला हवा येऊ द्या'चा नवा सीझन सुरू होतोय की काय असं प्रेक्षकांना वाटू लागलं आहे.  

4/7
झी मराठीवर एक नवा शो सुरू होणार आहे. या शोमध्ये निलेश साबळे आणि भाऊ कदम दिसणार आहेत. झी मराठीकडून एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

5/7
या प्रोमोमध्ये निलेश साबळे आणि भाऊ कदम पाठमोरे उभे आहेत. ब्लॅक अँड व्हाइट लाइट्समध्ये दोघांची हलकी झलक दिसतेय. दोघांनी पाहून 'चला हवा येऊ द्या'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय की असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मात्र शोचं नाव प्रोमोमध्ये सांगण्यात आलेलं नाही.

6/7
 "बाकीच्यांचं COMEBACK होणार असेल २०२६ वर्षात, आपलं COMEBACK २०२५ मध्येच होणार! 'उगाच' नाही....बघाच. लवकरच.." असं म्हणत हा निलेश साबळे आणि भाऊ कमदचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

7/7
हा प्रोमो पाहिल्यानंतर 'चला हवा येऊ द्या'च नवा सीझन येणार का असा प्रश्न तमाम प्रेक्षकांना पडला आहे. मागील सीझनमध्ये भाऊ आणि निलेश त्यांच्या आगामी सिनेमाचं शूटींग करत होते. त्यामुळे त्यांनी सीझन करण्यास नकार दिला होता.

Vinod Ghosalkar On Tejasvee Ghosalkar: तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांगितलं...
तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग
  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

View All
advertisement