नाटकात मुलींची काम, आचारी होऊन भरलं पोट; अभिनेता 23 दिवस आधीच का सेलिब्रेट करतो बर्थडे?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
5 सप्टेंबरला सर्वत्र शिक्षक दिनाचा उत्साह पाहायला मिळतो. आजच्याच दिवशी प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांचा वाढदिवस आहे. फार संघर्ष करून अभिनेता आज यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. पंकज त्रिपाठी यांचा आज वाढदिवस असला तरी 23 दिवस आधीच ते 48 वर्षांचे झाले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement