'अजून किती वेड लावशील', ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली प्राजक्ता, इंटेन्स लुकने चाहते घायाळ, PHOTO

Last Updated:
Prajakta Mali Photo : अभिनेत्री प्राजक्ता माळीचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.
1/8
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्टने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

advertisement
2/8
प्राजक्ताने ब्लॅक शॉर्ट ड्रेसमधील काही फोटो शेअर केले.#dark #intense #black @ असं कॅप्शन दिलं. तिचा हा इंटेन्स आणि ग्लॅमरस लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

3/8
या फोटोंवर चाहत्यांनी "अजून किती वेड लावशील" अशा कमेंट्स केल्या आहेत.

4/8
प्राजक्ताचा ब्लॅक शॉर्ट ड्रेसमधील लूक खूपच स्टायलिश आणि आकर्षक आहे. तिच्या या फोटोंमधून तिचा आत्मविश्वास आणि ग्लॅमर स्पष्टपणे दिसत आहे.

5/8
 चाहत्यांनी तिच्या या लूकचं कौतुक करताना अनेक कमेंट्स केल्या आहेत.  ज्यात "अजून किती वेड लावशील" ही कमेंट सर्वांचं लक्ष वेधत आहे. 

6/8
प्राजक्ता माळीने ‘जुळून येती रेशीमगाठी’ यांसारख्या मालिकांमधून नाव कमावलं. 

7/8
तिचा फुलवंती सिनेमा काही महिन्यांआधी रिलीज झाल होता. या सिनेमाला अनेक पुरस्कार मिळाले.  ती सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.

8/8
प्राजक्ता नेहमीच तिच्या फॅशन आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. तिचे फोटोशूट सोशल मीडियावर लक्षवेधी ठरतात. 

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement